Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 113 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 113
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 113 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 113

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 113

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) जर 15 17 16 8 आणि K यांची सरासरी 13 येत असेल तरK=?

Q2) ………. या राज्य शासनाने दरवर्षी शंभर आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठात पाठविण्याचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम आखला आहे.

Q3) ईशान्य मोसमी वाऱ्यापासून..‌‌….‌‌ चा किनारी प्रदेशात पाऊस पडतो,

Q4) ‘बाकोबा’ हे कोणाचे टोपण नाव आहे?

Q5) शब्दयोगी अव्यय ओळखा,

Q6) विसंगत पर्याय ओळखा.

Q7) गणन करा .12×6+7×8+14×5÷9-3=?

Q8) आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?

Q9) महाराष्ट्रात सन 2023 24 चा ऊस गळीत हंगाम कोणत्या रोजीपासून सुरू झाला?

Q10) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.पंधरा दिवसांचा कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक…..

Q11) एका विटची लांबी 18 सेमी रुंदी 12 सेमी आणि उंची 20 सेमी आहे तर3.6 मीटर लांबीच्या चौरसाकृती खोक्यात जास्तीत जास्त किती विटा भरल्या जातील?

Q12) एका संख्येची 5पट व 8 पट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?

Q13) ‘मृत्युंजय’ या पुस्तकाचे लेखक कोण?

Q14) भारतातील प्रमुख तंबाखू बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे?

Q15) दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दाम दुप्पट होईल?

Q16) दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दाम दुप्पट होईल?

Q17) कमवा व शिका या संकल्पनेचे जनक कोण आहेत

Q18) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q19) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो?

Q20) महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील….. हे सर्वात उंच शिखर आहे,

Q21) भारतातील सतलज नदी कोणत्या देशातून वाहते?

Q22) एक संख्या 40% वाढविल्यामुळे 560 होते तर ती संख्या कोणती?

Q23) गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

Q24) भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा?

Q25) मुंबई हाय हे नाव खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे?

Q26) नंदुरबारसारख्या भागातील आदिवासींना आयोडीनच्या कमतरतेअभावी……. रोग होतो.

Q27) खालील अक्षर मालिका पूर्ण करा. PQSR, TUWV, XYAZ, ?

Q28) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?

Q29) एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. त्यातील अंकाची अदलाबदल केली असता त्या संख्यामध्ये 36 चा फरक पडतो तर ती संख्या कोणती?

Q30) कार्यकारी मंडळ आणि न्यायालय यांच्यातील विभाजन पुढीलपैकी कशामुळे झाले आहे?

Advertisement