Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 114 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 114
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 114 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 114

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 114

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ग्रामसेवकाचा पगार…… निधीतून होतो.

Q2) प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे

Q3) महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे ?

Q4) सुदान देश कोणत्या खंडात आहे?

Q5) महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?

Q6) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा.

Q7) युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?

Q8) ‘लगीनघाई’ या शब्द समूहास योग्य शब्द निवडा.

Q9) भारतात जन्मलेल्या आणि अमेरिकेत स्थानांतरित झालेल्या राज राजेश्वरी यांची नुकतीच अमेरिकेतील ………..शहराची न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली.

Q10) ‘तत्वबोधिनी सभेची’ स्थापना कोणी केली?

Q11) या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणतात?

Q12) पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?

Q13) ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहेत?

Q14) ‘जागतिक ज्ञान दिवस’ हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो?

Q15) भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र ………येथे सुरू झाले होते.

Q16) अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेशात वास्तव्य असणारी प्रमुख आदिवासी जमात कोणती?

Q17) बहिणीच्या नवऱ्याचे सासरे यांच्याशी बहिणीच्य सख्ख्या भावाचे नाते काय?

Q18) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q19) एक परीक्षा कक्षात प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षकांची नेमणूक झालेली आहे. अशा एकूण 16 शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परीक्षेत बसलेले आहेत?

Q20) 25% चे25%+15% चे15%=?

Q21) 25 ते 45 गुणोत्तर किती?

Q22) धातू विद्युत वाहक असतात कारण.

Q23) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.जगाचे नियंत्रण करणारा :-

Q24) लुप्त पद कर्मधारय समास म्हणजेच……….. होय.

Q25) डेक्कन एज्युकेशन सोसायटीने……………. यांना अजीव सदस्यत्व बहाल केले होते?

Q26) दसादशे 5 दराने रुपये 12000 चे दोन वर्षाची चक्रवाढ व्याज किती?

Q27) खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्य साठी ऑस्कर पुरस्कार दिला जातो?

Q28) पुढील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ लिहा. बोकेसंन्यासी :-

Q29) कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात?

Q30) भारतातील सर्वात खोल बंदर कोठे आहे?

Advertisement