Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 118 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 118
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 118 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 118

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 118

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्यशासन’ या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा.

Q2) 100:29:96:?

Q3) मिथेन वायू बद्दल बरोबर असलेले विधान ओळखा.

Q4) अंगीकार करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो?

Q5) एका टूर्नामेंट मध्ये 14 संघ साखळी सामने खेळत आहेत जर प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाशी एकदाच सामना खेळला तर एकूण किती सामने होतील?

Q6) उजनी धरणाचा जलाशय मध्ये ……..हे पक्षी आढळतात.

Q7) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातलेल्या ‘पायोग्लिटॅझोन’ हे औषध कोणत्या आजाराशी संबंधित आहे?

Q8) जड पाण्यात कोणता घटक असतो?

Q9) एका संख्येची 5पट व 8 पट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?

Q10) विजेच्या दिव्यात खालील पैकी कोणत्या धातूची तार वापरतात?

Q11) ‘इमारतीचा दगड घडविणारा’ या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता?

Q12) शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?

Q13) न्यूट्राॅनचा शोध कोणी लावला?

Q14) ‘सेवानिवृत्ती’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा?

Q15) लाला हरदयाळ यांनी ‘गदर संघटने’ची स्थापना कोठे केली?

Q16) खालील शब्दांसाठी समूहदर्शक शब्द असलेला पर्याय ओळखा. मेंढरांचा……….

Q17) खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?

Q18) ‘मी पत्र लिहीत असे.’ या वाक्यातील काळ ओळखा.

Q19) द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण?

Q20) 9 किलो आंब्याची किंमत1,440 रुपये आहेत तर 2.5 किलो आंब्याची किंमत किती?

Q21) खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा?

Q22) राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद संभाळते?

Q23) गौरी व अर्णव च आजची वय अनुक्रमे 7 वर्ष व 3 वर्ष आहेत आणखी किती वर्षांनी या दोघांच्या वयाची बेरीज 26 वर्ष होईल?

Q24) तेलंगाना भारतातील कितवे राज्य आहे.

Q25) एक संख्या 20% ने वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती?

Q26) एका बिंदूतून……. रेषा जातात.

Q27) 2023 च्या 19 व्या जागतिक अथलेटिक्स स्पर्धा ऑक्टोबर 2023 मध्ये……. येथे आयोजित करण्यात आले आहेत.

Q28) ईशाचे वय तेरा वर्षे आहे. तिची आई तिच्या वडिलांपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे व ईशापेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे तर वडिलांचे वय किती?

Q29) लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते?

Q30) कावेरीला लाल फुल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते?

Advertisement