Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 123 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 123
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 123 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 123

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 123

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रुंखला पूर्ण करा.5, 18, 10, 12, 15, 6, 20, 0, 25,…?

Q2) ₹ 2150 प्रति क्विंटल या दराने 15 किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती होईल?

Q3) भाववाचक नाम ओळखा.

Q4) मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्या बाबी बेकायदेशीर आहेत?

Q5) संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना कोणते हक्क म्हणतात.

Q6) रोजकीर्द संदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे?

Q7) मुंबईतील महा मेट्रोचे नव्या व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत?

Q8) महाराष्ट्र राज्याची पूर्व -पश्चिम लांबी सुमारे……कि.मी. आहे?

Q9) ‘पती’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?

Q10) ‘पक्षी झाडावर बसतो.’ या वाक्यातील शब्द योगी अव्यय ओळखा.

Q11) हे मेघा ‘तू सर्वांना जीवन देतोस. हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

Q12) जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वांचा पुरस्कार केला?

Q13) चकमा भारतात आलेले कोणत्या देशाचे निर्वासित आहे.

Q14) खुजराहो कोणत्या राज्यात आहे?

Q15) 1 ऑक्टोबर 2026 रोजी आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाचे न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे?

Q16) कुंकू या नामाचे सामान्य रूप काय होईल?

Q17) अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कोणी केली?

Q18) …………… हटी दुर्घटना घटी घोषवाक्य पूर्ण करा.

Q19) केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत?

Q20) जर रस्त्यावर पदपथाच्या बाजूने सलग अखंडित पिवळ्या रंगाचा पट्टा आपल्याला असेल तर……………….

Q21) ‘तोरणमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे?

Q22) ‘ज्याला’ या सर्वनामाचे प्रकार कोणता?

Q23) जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणते नावाने संबोधले जाते?

Q24) मराठी वर्णमालेतील एकंदर…. वर्ण आहेत,

Q25) 6,2,12,6,?12,30 उचित उत्तर निवडा.

Q26) पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?

Q27) रिझर्व बँकेने ‘नॉन बँकिंग फायनान्स कंपनी’ विषयी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली?

Q28) पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?

Q29) एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास628 रुपये आहे व 5 वर्षाची रास662 होते तर ती रक्कम कोणती?

Q30) पक्षी आकाशात उडतात. प्रयोग ओळखा

Advertisement