Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 13 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 13
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 13 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 13

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 13

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सरदार वल्लभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला?

Q2) पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे,

Q3) G जी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

Q4) अग्रमस्तीष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते ?

Q5) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q6) कोणत्याही शब्दात….. चा समूह असतो.

Q7) स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर11:16 होईल तर प्रीतीचे आजचे वय काढा?

Q8) ‘बचपन बचाव आंदोलन’ खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?

Q9) ‘ नाथ सागर ‘हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?

Q10) समुद्राची खोली मोजण्यासाठी…… वापरतात.

Q11) सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q12) केरोसीनच्या प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणची अंमलबजावणी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?

Q13) लोकहितवादी असे कोणास म्हणतात?

Q14) बोला काय मोल द्याल तुम्ही याचं? या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल?

Q15) एका अष्टकोनाच्या शिरोबिंदूवर आठ जण केंद्रकाकडे तोंड करून बसले आहेत विजयाच्या समोर रमेश बसला आहे जो श्रुतीच्या उजव्या बाजूला नाही श्रुतीच्या समोर श्रेया आहे जी विजयाच्या उजव्या बाजूला बसली आहे विनय व अनिता यांच्यामध्ये दीपक आहे व अनिता अस्मिता च विरुद्ध बाजूस आहे उर्वरित एका जागेवर गीता आहे तर गीताच्या समोर कोण आहे ?

Q16) एक संख्या 40% वाढविल्यामुळे 560 होते तर ती संख्या कोणती?

Q17) खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोक यांच्या धम्म ची माहिती आहे?

Q18) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?

Q19) महेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती तो तीन वेळा काटकोनात उजवीकडे वळला आता नाट्यगृह कोणत्या बाजूस आहे.

Q20) शासनाने ग्रामस्थरावरील कोणास जन्ममृत्यू निबंध म्हणून घोषित केले आहे?

Q21) तुजशी या शब्दाची विभक्ती ओळखा.

Q22) संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

Q23) खालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?

Q24) GPRS या संज्ञेचा अचूक विस्तार ओळखा.

Q25) फेब्रुवारी 2020 मध्ये लेफ्टनंट जनरल पदी निवड झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत?

Q26) ‘थोरला’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q27) वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ किती पट होईल?

Q28) 2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते?

Q29) 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल?

Q30) कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे?

Advertisement