Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 14 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 14
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 14 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 14

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 14

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) अनिल या शब्दाचा अर्थ ओळखा?

Q2) ‘जागतिक ब्रेल लिपी दिन’ केव्हा असतो?

Q3) 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा इंद्रागांधी कोणत्या वर्षी केली?

Q4) खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो?

Q5) खाली दिलेल्या सर्व पूर्ण वर्ग संख्या पैकी कोणती संख्या ही समसंख्येचा वर्ग आहे?

Q6) सरासरी काढा.29, 33, 37, 41, 45, 49, ?

Q7) शासनाचे ग्रामस्वच्छता अभियान कोणत्या समाजसेवकाच्या नावाने सुरू केला आहे.

Q8) पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?

Q9) कुचीपुडी हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे.

Q10) गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे.

Q11) खालीलपैकी अपूर्ण भविष्य काळातील वाक्य ओळखा,

Q12) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते?

Q13) पुढील शब्द गटातील एकवचनी शब्द ओळखा.

Q14) खालच्या व वरच्या उठाने उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात?

Q15) 25,75,100, यांचा लसावी काढा,

Q16) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?

Q17) ‘डोळे हे जुलमी गडे, रोखुनी मज पाहू नका !!’ या वाक्यातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो?

Q18) ‘तोंड वाजवणे’ म्हणजे काय?

Q19) अचंबा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

Q20) जे काम रमेश साठ दिवसात करतो. तेच काम एकटा उमेश 40 दिवसात करतो. तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील?

Q21) नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास काय म्हणतात?

Q22) ‘मोगादेशु’ ही कोणत्या देशाची राजधानी आहे?

Q23) हवेमधील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण किती असते?

Q24) ‘बजरंग बली की जय’ ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?

Q25) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q26) 2021 चा ऑलम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही?

Q27) खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय असू शकतात?अ) साठीब) बाहेरक) आणिड) परंतु

Q28) खालीलपैकी नवीन कर्मणी प्रयोग नसलेले वाक्य ओळखा.

Q29) एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

Q30) 1 जानेवारी 2010 ला शुक्रवार दिवस होता तर 31 जानेवारी 2012 ला कोणता दिवस येईल?

Advertisement