Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 16 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 16
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 16 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 16

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 16

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे?

Q2) ATM चा फुल फॉर्म काय आहे?

Q3) राष्ट्रपती पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?

Q4) केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?

Q5) एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?

Q6) ‘जागतिक पर्यावरण दिन’दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

Q7) खलबत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q8) दोन संख्यांचा म सा वी आणि ल सा वी अनुक्रमे 6 व 72 आहे, जर दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे तर त्या दोन संख्यातील लहान संख्या कोणती?

Q9) ‘ते काम खूप मोठे आहे.’या वाक्याचे नकारार्थी वाक्य तयार करा.

Q10) भारताचे अणुशक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण.

Q11) तो काही वर्षबिन भड्याच्याघरात राहिला अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय कोणता.

Q12) तितीक्षा या शब्दासाठी योग्य शब्द समूह कोणता?

Q13) दोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?

Q14) मध : मधमाशी : : कात : ?

Q15) महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?

Q16) ‘झेंडूची फुले’ या विडंबन काव्याची रचना कोणी केली?

Q17) कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा साथ रोग कायदा ब्रिटिशांनी……………… साली प्लेगच्या साथीत केला होता.

Q18) खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय?

Q19) 8 मजूर एक काम 5 दिवसात करतात तर 20 मजूर तेच काम किती दिवसात करतील?

Q20) ग्रामगीता कोणी लिहिली?

Q21) कमलनयनरामाला पाहून सीतेला आनंद झाला सदर वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समावेश कोणता?

Q22) एका रांगेत एक खांब दोन्ही बाजूकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती खांब आहेत?

Q23) मंदाक्रांता या अक्षर गणवतीतील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात.

Q24) अजयला परीक्षेत पाच विषयात 80, 68 ,82, 56, 74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?

Q25) 27×12+21÷7-327=?

Q26) वि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?

Q27) ‘गोपी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?

Q28) केवला देवराष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?

Q29) सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?

Q30) 1600 रुपये मुद्दलाचे शेकडा 15 दराने 3 वर्षांनी व्याज किती होईल?

Advertisement