Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 17 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 17
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 17 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 17

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 17

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 90 मधून 9 किती वेळा वजा करता येतील?

Q2) पनामा कालवा हा ‌…… महासागरांना जोडतो.

Q3) एक रेडीओ 4800 रुपयांना विकल्याने 25% तोता होतो तर रेडिओचे मूळ किंमत किती असेल?

Q4) 20मुलांना 20 किलोग्रॅम साखर 20 दिवस पुरते तर 1 मुलाला 1 किलो ग्रॅम साखर किती दिवस पुरेल?

Q5) अमरावती लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार कोण आहेत.

Q6) ‘देवाने हात देणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

Q7) 13:196:16:..?

Q8) 54 .81. 18. 27. 6. 9?

Q9) एका क्रिकेटपटू ने 3 डावात अनुक्रमे 102,55 आणि 71 धावा केल्यास त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या चार डावांची सरासरी 100 येईल?

Q10) खालीलपैकी अवतरण चिन्ह कोणते?

Q11) महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे?

Q12) मराठी भाषेत एकूण स्वर किती आहेत?

Q13) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?

Q14) ‘आईबाप’ हा शब्द  कोणत्या समासाचा प्रकार आहे.

Q15) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q16) टोक्यो ओलंपिक 2020 मध्ये पदक तालिकेतील प्रथम क्रमांकावर कुठला देश आहे?

Q17) सौताडा धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q18) 2011 च्या जनगणनेनुसार अंतिम निष्कर्षानुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते?

Q19) ‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q20) खालीलपैकी भिल्लांचा उठाव कोठे झाला?

Q21) दुधाची शुद्धता मोजू शकणारे उपकरण कोणते?

Q22) रॉजर फेडरर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे.

Q23) महाराष्ट्रात पेंच नदीवर कोणते धरण बांधले आहे?

Q24) कुंजर या अर्थाचा खालीलपैकी शब्द कोणता?

Q25) पग ग्रेटडेन बिगल हे कशाचे प्रकार आहे?

Q26) रू 8500 चे 19.5 टक्के किती?

Q27) …… यावर्षी सविनय कायदेभंग च्या चळवळीला सुरुवात झाली?

Q28) आपल्या तोंडावर ते निघणाऱ्या मुल ध्वनींना आपण काय म्हणतो?

Q29) ‘पुढारी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q30) बालमित्र हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

Advertisement