Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 18 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 18
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 18 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 18

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 18

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती?

Q2) ‘गाय’ चे अनेक वचन कोणते?

Q3) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती?

Q4) वसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदापेक्षा मोठा आहे वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंत पेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण?

Q5) कापूस एकाधिकार योजनेची मूळ संकल्पना कोणाची?

Q6) दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?

Q7) जपानचे नवे पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Q8) खालीलपैकी संयुक्त वाक्य कोणते?

Q9) 10 फेब्रुवारी 2003 या दिवशी सोमवार असेल तर 10 डिसेंबर 2003 रोजी कोणता वार असेल?

Q10) शब्दशक्ती ओळखा. माझ्या घरावरून कुण्या ग राजाचा हत्ती गेला.

Q11) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप तेच राहते?

Q12) खालीलपैकी विशेष नाम कोणते ते ओळखा.

Q13) धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?

Q14) एका वर्तुळाचा परीघ 176 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सेमी?

Q15) तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास पहिली संख्या कोणती?

Q16) माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर पार्क खालीलपैकी कोठे विकसित होत आहे?

Q17) सामाजिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धती ला काय म्हणतात?

Q18) देशात दुसऱ्या क्रमांकाचे सोयाबीन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे?

Q19) रविवार सोमवार आणि मंगळवारी सरासरी तापमान 35 अंश सेल्सिअस होते सोमवारी मंगळवारी आणि बुधवारी सरासरी तापमान 34 अंश सेल्सिअस होते बुधवारचे तापमान जर 37 अंश सेल्सिअस असेल तर रविवारचे तापमान किती असेल?

Q20) लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान कोणत्या देशात आहे.

Q21) कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते?

Q22) कोणत्या समासात सामासिक शब्दाचा ‘क्रियाविशेषण अव्यय’ असतो?

Q23) 8ऑगस्ट 2008 रोजी शुक्रवार असल्यास 9 सप्टेंबर 2009 साली कोणता वार असेल?

Q24) 684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q25) ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण?

Q26) घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाले?

Q27) …….. या राज्यात सर्वात जास्त भुईमुगाचे क्षेत्र आहे.

Q28) वर्गांमध्ये 40 पानी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू आहे एका विद्यार्थ्याला हे काम करायला 80 दिवस लागतात तर 4 विद्यार्थ्यांना अंक तयार करायला किती दिवस लागतील?

Q29) सौंदर्यप्रसाधनांत वापरल्या जाणाऱ्या मृदेला काय म्हणतात?

Q30) संत्री प्रक्रिया केंद्र कोणत्या ठिकाणी आहेत?

Advertisement