Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 19 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 19
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 19 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 19

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 19

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 चौसेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती?

Q2) 92 व 70 या संख्यांचे लसावी व मसावी अनुक्रमे खालीलपैकी आहेत?

Q3) ‘वल्लरी’ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?

Q4) 45 व 75 या संख्यांचा मसावी 15 आहे तर लसावी किती असेल ?

Q5) महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?

Q6) पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

Q7) ‘तपकिरी क्रांती’ कशाशी संबंधित आहे?

Q8) पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

Q9) ……. मध्ये जीवनसत्व व लोह भरपूर प्रमाणात असतात.

Q10) मेळघाट अभयारण्य…… राज्यात आहे,

Q11) 65 विद्यार्थ्यांच्या सहलीचा एकूण खर्च 7800 रुपये आहे तर 90 विद्यार्थ्यांच्या सहलीचा खर्च एकूण किती येईल?

Q12) पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा.फारकत होणे.

Q13) एका फळ विक्रेत्याने 5 रुपये मध्ये 6 केळी विकत घेतली आणि 3 रुपयाची 4 केळी विकली तर त्यास किती टक्के नफा तोटा झाला?

Q14) विसंगत पर्याय शोधा.

Q15) खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,

Q16) एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कमी होतो जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून 30 गुण मिळविले तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील?

Q17) शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम काय होते?

Q18) 5+10+15+20+25+……..+90=?

Q19) उद्यान या शब्दाचे वचन बदला.

Q20) एक मीटर लांब एक मीटर रुंद व एक मीटर खोल आकाराचा रिकामा पाण्याने पूर्णपणे भरण्यासाठी किती लिटर पाणी लागेल ?

Q21) एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तर तेच काम करण्यासाठी पंधरा माणसे किती दिवस घेतील?

Q22) चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या तालुक्यात आहे,

Q23) एक नेमबाजीचा स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात व नियम चुकल्यास मिळालेल्या पैकी एक गुण कमी होतो एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत?

Q24) कश्मीर श्रीनगर हे कोणी निर्माण केले?

Q25) औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ………विधानसभा मतदारसंघ आहेत.

Q26) योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.आरंभ *

Q27) महाराष्ट्र प्रशासकीय सेवेतील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद म्हणजे महाराष्ट्राच्या गृहसचिव कोण बनल्या?

Q28) वास्को द गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या ?

Q29) पहाटेच्या वेळी चाफा गंधित व मादक भासतो या वाक्यातील उद्देश ओळखा.

Q30) एका धावण्याच्या शर्यतीत A हा B च्या पुढे होता K आणि D हा च्या पुढे होता पण B आणि K अगदी बरोबर पळत होते तर या स्पर्धेत विजय कोण होईल?

Advertisement