Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 20 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 20
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 20 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 20

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 20

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 35 तासांचे सेकंद किती होतात?

Q2) निश्चितपणे एक वचनी असणारा शब्द ओळखा.

Q3) ‘मीठभाकरी’ या शब्दाचे लिंग ओळखा.

Q4) एका संख्येला 9 ने भागले असता भागाकार 26 येतो तर बाकी किती उरते ती संख्या शोधा?

Q5) काही मुलांना समान फुले वाटायचे आहेत प्रत्येकाला 12 किंवा 26 किंवा 18 फुले वाटली. तर प्रत्येक वेळी 2 फुले कमी पडतात. यावरून फुलांची एकूण संख्या खालील पर्यायांपैकी किती असू शकेल?

Q6) एका अपूर्णांकांचे वर्गमूळ त्याच्या दुप्पट आहे तर तो अपूर्णांक कोणता?

Q7) खालीलपैकी सयास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

Q8) खालील शब्दातील तलाव्य या उच्च स्थान असलेल्या शब्द ओळखा?

Q9) विसंगत घटक ओळखा?

Q10) अजंठा लेणीचा चित्रातून मुख्यत्वे कोणती कथा चित्ररलेली आहेत.

Q11) ग्रामपंचायत अंदाजपत्रकास दोन मान्यता देते?

Q12) संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूप तेच राहिलेले शब्द म्हणजेच?

Q13) वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?

Q14) दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Q15) विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिनी साजरा करण्यात येतो?

Q16) खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

Q17) पाण्याची घनता……………. तापमानाला उच्चतम असते.

Q18) 1600 रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळव्याज 480 रुपये होते तर व्याजाचा दर किती असेल?

Q19) रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q20) हेळसाड करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

Q21) शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?

Q22) मुलांसाठी हेल्पलाइन क्रमांक कोणता आहे?

Q23) ‘पराभव करणे’ या अर्थाशी जुळणारा  वाक्यप्रचार कोणता?

Q24) पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो?

Q25) हैदराबाद स्टेट यावर्षी भारतात विलीन करण्यात आले?

Q26) ‘मी रमेशला मारतो’या वाक्यातील कर्म ओळखा.

Q27) खालीलपैकी कोणती संख्या 9 ची पूर्ण विभाज्य आहे?

Q28) जर 45 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये अमरचा क्रमांक समोरून 26 वा असेल तर शेवटून त्याचा क्रमांक कितवा आहे?

Q29) खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा?

Q30) अजय त्याच्या घरातून दक्षिणेकडे 23 मीटर जातो. तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो पुढे पुन्हा उत्तरेकडे वळून 18 मीटर चालतो. तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल?

Advertisement