Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 21 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 21
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 21 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 21

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 21

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे?

Q2) एका घनाचे एकूण पृष्ठफळ 96 चौसे मी तर त्या घनाचे घनफळ किती?

Q3) अनेक वचनी शब्द निवडा .दासी

Q4) अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.तू पण माझ्याबरोबरप्रार्थना म्हण.

Q5) मेळघाट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q6) दोन संख्यांची बेरीज 80 आहे एका संख्येची तिप्पट ही दुसऱ्या संख्येच्या पाच पट एवढी आहे तर त्या संख्या कोणत्या?

Q7) ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे??

Q8) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

Q9) भारतात सशस्त्र दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?

Q10) दुधामध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो?

Q11) सन 2019 चा 50 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला.

Q12) कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले?

Q13) कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा…………… हा अलंकार होतो.

Q14) विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?

Q15) शक्तीचे एकक काय आहे?

Q16) 180 कि मी अंतरिका चालकाने ताशी 60 किमी वेगाने जाताना व ताशी 40 किमी वेगाने येताना गाडी चालवली तर गाडीचा ताशी सरासरी वेग किती कि मी असेल?

Q17) मधुबनी चित्रकला प्रकाश कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?

Q18) दिलेल्या अक्षर गटापैकी विसंगत घटक ओळखा.

Q19) महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम केव्हापासून सुरू झाली?

Q20) वेगळा पर्याय ओळखा.

Q21) खालीलपैकी क्रमवाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते?

Q22) ……. हे बचत कर्त्यांकडून कर्जदारांना भांडवल / निधी हस्तांतरण सुलभ करते.

Q23) सेझ……………… चा विकासाशी संबंधित आहे.

Q24) वंदे मातरम खालीलपैकी कोणी लिहिले?

Q25) कमळ या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा?

Q26) एकाच्यादरची किंमत 40 रुपये आहे याप्रमाणे2,800 कृपया मध्ये किती चादरी येतील.

Q27) दहा वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तीन पट होते दहा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर मुलाचे आजचे वय किती?

Q28) गीताई ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका…… यांनी लिहली,

Q29) ‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

Q30) भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाची पुढील व्यक्ती सल्लामसलत करू शकते?

Advertisement