Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 23 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 23
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 23 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 23

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 23

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) बुलढाणा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रांतात आहे?

Q2) 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल आज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे तर बालाजीचे आजचे वय काढा?

Q3) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.‘गळ्यात………. आणि पोटात काळ असू नये.’

Q4) लिंग ओळखा.सोने

Q5) पहिल्या दोन शब्दांमधील संबंध ओळखून दिलेल्या पर्यायातून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य शब्द शोधा.ग्रह: बुध: तारा:?

Q6) मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?

Q7) ‘कोरकू’ जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात?

Q8) 80+/7-6×10=..?

Q9) एक गाडी पंधरा मिनिटात 5.5 कीमी जाते,तर तिचा ताशी वेग किती?

Q10) नीलक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.

Q11) आम्ही त्या दिवशी सकाळी 10 वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली या विधानातील कर्म कोणते.सर्वात योग्य पर्याय निवडा.

Q12) ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला.’ या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय होतो?

Q13) बिग बँक थेरी हा प्रत्यक्षात इतिहास पूर्वकालीन अनुचा सिद्धांत प्रथम …………नी प्रस्तावित केला.

Q14) खालीलपैकी गुण विशेषण कोणते आहे?

Q15) …….. हे कॅल्शियम कार्बोनेट आहे.

Q16) नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे?

Q17) कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता ?

Q18) भारताचे सध्याचे रेल्वेमंत्री कोण आहेत?

Q19) पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते?

Q20) एका वर्गातील 28 मुलांचे सरासरी वय 14 वर्षे होते त्यातील वर्ग शिक्षकासह सरासरी वय 1.5 वर्षाने वाढते तर वर्ग शिक्षकाचे वय किती?

Q21) खालीलपैकी कोणती संख्या विशेषण नाही?

Q22) ‘लगीनघाई’ या शब्द समूहास योग्य शब्द निवडा.

Q23) ‘कसलीही पारख नसणारा’ या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा.

Q24) नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले आहे?

Q25) हरित लवक कशाशी संबंधित आहे?

Q26) 44  च्या पुढील 21 वी सम संख्या कोणती?

Q27) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?

Q28) महाकवी कालिदासांचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे.

Q29) खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही?

Q30) NIV(National institute of virology) कोठे आहे?

Advertisement