Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 29 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 29
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 29 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 29

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 29

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली?

Q2) छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q3) 14 मीटर लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 70 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?

Q4) काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती.

Q5) चपराळा अभयारण्य कोठे आहे?

Q6) डोंगरी भागातील जमातीस आदिवासी हा शब्द प्रयोग कोणी केला.

Q7) गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करीत असत?

Q8) 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?

Q9) सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q10) महाराष्ट्रातील कोणत्या पोलीस दलाकडे हेलिकॉप्टर आहे?

Q11) स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

Q12) मीलन म्हणजेच मिटणे तर मिलन म्हणजे….

Q13) विप्रोचे उद्योग समूहाचे अध्यक्ष.

Q14) एका खेड्याची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते 2009 ला ती लोकसंख्या88,200 आहे तर 2007 ला किती होती.

Q15) सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?

Q16) 24:54: तर 63:?

Q17) एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?

Q18) भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक ………मध्ये पार पडली.

Q19) एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या पूजेची लांबी……. नसेल.

Q20) कोणत्या सीमेस मॅक्मोहन रेषा असे म्हटले जाते?

Q21) गाफील राहणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता?

Q22) एका संख्येला 17 ने गुणण्या ऐवजी चुकून 25 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकार अपेक्षा 120 ने जास्त आला तर ती संख्या कोणती?

Q23) रायगड जिल्ह्यात ….. संशोधन केंद्र आहे.

Q24) दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची 8 वर्षानंतर 5 टक्के दराने रास किती होईल?

Q25) 9+9×9-9÷9=?

Q26) अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

Q27) खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी आपली सीमा सोडत नाही?

Q28) एक दुकानदार एक टेबल 15% सवलतीने विकत घेऊन 3910 रुपये ना विकतो या व्यवहारात त्याला 15% नफा झाला तर दुकानदाराला सवलत किती रुपये मिळाली.

Q29) योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,

Q30) शासनाचे ग्रामस्वच्छता अभियान कोणत्या समाजसेवकांच्या नावाने सुरू केला आहे?

Advertisement