Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 31 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 31
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 31 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 31

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 31

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय होते.

Q2) 24 कपाटांची किंमत 48720 रुपये आहे तर एका कपाटाची किंमत किती?

Q3) जीना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे?

Q4) रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

Q5) घोडा जलद पळतो या वाक्यातील जलद या शब्दाची शब्द जाती ओळखा.

Q6) पोलिसांकडे मदत मागण्यात आली होती या वाक्यातील काळ ओळखा?

Q7) 5/8 चा सममूल्य अपूर्णांक कोणता?

Q8) राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करते?

Q9) द.स.द.शे. 12 दराने 20000 रुपयाचे पाच वर्षाचे चक्रवाढ व्याज किती.

Q10) पाच सेमी बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ किती.

Q11) ‘कर्नाळा पक्षी अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q12) तुमचे बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचे लक्ष वेधून घेईल या वाक्यातील काळ ओळखा.

Q13) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

Q14) लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशांमध्ये अनावरण करण्यात आले?

Q15) खालील अंकगणिती श्रेढीतील 10 वे पद कोणते?2,7,12….?

Q16) 10/22 * 88/26 * 52/20 =?

Q17) भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q18) जयपुर मध्ये हवा महल कोणी बनवला?

Q19) सेवाग्राम हे कस्तुरबा रुग्णालय कोणत्या वर्षी सुरु झाली?

Q20) 10.5+1.05+105=……?

Q21) अमोल पालेकर दिग्दर्शित…… हा चित्रपट भास्कर साठी नामनिर्देशित करण्यात आला होता,

Q22) जर 45 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये अमरचा क्रमांक समोरून 26 वा असेल तर शेवटून त्याचा कितवा क्रमांक आहे?

Q23) एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?

Q24) अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते?

Q25) महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी……. जागा राखीव ठेवण्यात आलेले आहेत.

Q26) 15 ऑगस्ट 1999 रोजी रविवार होता तर 26 जानेवारी 2000 या दिवशी कोणता वार असेल.

Q27) लोकांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा?

Q28) पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे?

Q29) वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून कोणी जिंकला?

Q30) गाईच्या दुधात पिवळसर रंग कशामुळे येतो?

Advertisement