Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 33 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 33
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 33 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 33

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 33

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) डेसीग्राम ला जसा सेंटीग्राम तसा कोणाला डेकाग्रॅम?

Q2) खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही?

Q3) लोक न्यायालयाला…… असे ही म्हणतात.

Q4) नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त कोण आहेत.

Q5) एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 17 टक्के मिळवले असता 702 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती?

Q6) क्रमिक संबंध ओळखा.1,3,9,27,81, ?

Q7) रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?

Q8) खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?

Q9) पुढील प्रश्नामधील विसंगत संख्या गट ओळखा?

Q10) दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता?

Q11) भारतीय दारिद्र्याचा अंदाज आतापर्यंत……………… यांनी वर्तविलेले आहेत.

Q12) भारतातील उंच धबधब्यांपैकी एक जोग धबधबा हा कोणत्या नदी द्वारे बनलेला आह?

Q13) एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?.

Q14) 14 मीटर लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 70 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?

Q15) जेव्हा तुम्ही रस्त्याने जाताना शाळा अगर रुग्णालयाचे चिन्ह पहाल तर काय कराल?

Q16) ‘डोंगर माथ्यामागे सोनेरी किरण पसरली आहे.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?

Q17) 2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?

Q18) ‘विराट’ ही कोणत्या पिकाची जात आहे?

Q19) महाबलीपुरम मंदिर कोणाच्या काळात बनवले गेले?

Q20) खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय शोधा.

Q21) सन 2015 मध्ये कुंभमेळा कोणत्या ठिकाणी आयोजित झाला आहे.

Q22) कांगारू हा खालीलपैकी कोणत्या प्राणी वर्गात मोडतो?

Q23) महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?

Q24) आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार 2020 कोणास प्रदान करण्यात आला आहे?

Q25) एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?

Q26) मुंबई येथे प्रचार सभेदरम्यान काही आमदार जमले होते त्या सर्वांनी एकमेकांची हस्तांदोलन केले तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली तर प्रचार सभेत किती आमदार असतील?

Q27) 169,269,350,414,463,?

Q28) पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार  आकार धारण करणाऱ्या…….या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते?

Q29) आर्थिकदृष्ट्या……. प्रकारची वने अधिक महत्त्वाचे आहेत,

Q30) गुवाहाटी शहर कोणत्या नदी काठावर वसले आहे?

Advertisement