Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 37 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 37
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 37 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 37

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 37

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) जे काम रमेश साठ दिवसात करतो. तेच काम एकटा उमेश 40 दिवसात करतो. तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील?

Q2) दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. दशम स्थानातील अंक एकम स्थानाच्या अंकाच्या तिप्पट असेल तर ती संख्या कोणती?

Q3) मागून किंवा नंतर जन्मलेला म्हणजे?

Q4) एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?

Q5) भारताचे कॅबिनेट सचिवालय खालील पैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते?

Q6) खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही?

Q7) आरती सुरू झाल्यावर घंटा नाद सुरू झाला या वाक्याचा प्रकार ओळखा,

Q8) मिहान हा महापकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे.

Q9) पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?

Q10) सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत?

Q11) महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री कोण आहेत.

Q12) वेबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?

Q13) आज सण आहे पण खिशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार कोणता.

Q14) समसंबंध ओळखा.शिपाई : : बंदूक तर शिक्षक : ?

Q15) विनेगर मध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते.

Q16) 9, 15 ,12, 18,15,21,18,24,?

Q17) खालीलपैकी कोणत्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो?

Q18) 9:25::49

Q19) एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट पेक्षा एक ने कमी आहे तर त्या आयताची परिमिती 70 सेमी असल्यास लांबी किती?

Q20) ऑलम्पिक विजेते चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q21) सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे?

Q22) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q23) दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते?

Q24) मोटार वाहन कायदा 1988 या कलमाने चालकाला लायसन बाळगण्याची आवश्यकता आहे?

Q25) ‘रामकृष्ण’ हे कोणत्या समाजाचे उदाहरण आहे?

Q26) ‘पाहण्यासाठी जमलेले लोक…..’ यासाठी योग्य शब्द कोणता?

Q27) ‘अतिशय धनसंपन्न’ हा अर्थ नसलेला शब्द खालील पर्यायातून शोधा?

Q28) खनिज मिठाचे साठे हिमाचल प्रदेशात कोठे सापडतात?

Q29) कान फुंकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा?

Q30) ‘ही इमारत उंच आहे.’वाक्याचा प्रकार ओळखा.

Advertisement