Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 4 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 4
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 4 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 4

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 4

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) नीता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15,000 व 25,000 रुपये गुंतवतात त्यांना 16,000 नफा होतो तर नीता चा नफा किती.

Q2) हसीना घरातून निघून थेट पश्चिमेकडे असणाऱ्या बाजारात पोहोचली. तिथून ती उजवीकडे काटकोनातून वळून सरळ शाळेत गेली. तर तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेस आहे?

Q3) भारत व चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमा रेखा कोणती ?

Q4) मी परीक्षेला आलो आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

Q5) खालीलपैकी समांतरभुज चौकोन कोणता नाही?

Q6) 2021 मध्ये ऑलम्पिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या?

Q7) महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे?

Q8) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे.

Q9) प्रीत क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

Q10) नागपूर करार कोणत्या वर्षी झालेला आहे

Q11) तोंडा तोडी चालत आलेली गोष्ट म्हणजेच काय?

Q12) कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.

Q13) ‘ब’ या वर्णाचे उच्चारनुसार असलेले स्थान खालीलपैकी कोणते?

Q14) महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

Q15) विसंगत क्रमांक शोधा.41, 43, 47, 53, 61, 71, 81

Q16) खालील पैकी कोणती व्यक्ती खेळाडू आहे?

Q17) न,न,ण,बा,य हि सर्व अक्षरे घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते असे.

Q18) खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही?

Q19) महाराष्ट्र राज्य ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव कोण आहेत?

Q20) Apple ही कंपनी खालीलपैकी कशाशी निर्मिती करते?

Q21) दोन संख्यांची बेरीज 91 आहे व त्यातील फरक 13 आहेत तर त्या संख्या शोधा आणि त्यांचे गुणोत्तरे काढा?

Q22) एक हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर?

Q23) खालीलपैकी कंठ्य वर्ण ओळखा.

Q24) एका क्रिकेट सामन्यात पहिल्या चार खेळाडूंच्या धावांची सरासरी 66 असून उरलेल्या सात खेळाडूंच्या गावांची सरासरी 22 आहे तर संपूर्ण संघांची धावांची सरासरी किती?

Q25) नुकतेच निधन झालेले खासदार श्री राजीव सातव हे या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत?

Q26) शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी वापरतात त्यास काय म्हणतात.

Q27) जागतिक ग्रहण ग्राहक दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

Q28) गटात न बसणारा शब्द ओळखा,

Q29) खाली दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.

Q30) दोन भावांच्या वय यांचे गुणोत्तर5:6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वय होत आहे तर मोठ्या भावाचे वय किती?