Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 41 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 41
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 41 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 41

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 41

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) वाहन टू इन करून नेते वेळी त्या दोन वाहनात….. पेक्षा जास्त अंतर असू नये,

Q2) जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला?

Q3) बँकेचे डिमॅट खाते कोणत्या कारणासाठी वापरण्यात येते?

Q4) 100,81,64,49,…………… तर रिकाम्या जागी कोणती संख्या येईल.

Q5) दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.

Q6) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q7) अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत?

Q8) जम्मू कश्मीर मधील ‘हेमिस नॅशनल पार्क ‘कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?

Q9) वाहनांचे PUC certificate काढले जाते. त्याचा पूर्ण रूप नक्की काय?

Q10) इंडियन इंडिपेंडेंस लीग ची स्थापना कोणी केली?

Q11) मराठी वर्णमालेतील दंड नसलेला वर्ण खालीलपैकी कोणता?

Q12) वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडिलांचे आजचे वय किती?

Q13) ‘मोहिनीअट्टम’ नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली?

Q14) भारताच्या  राष्ट्रध्वजाची लांबीच्या किती पट असते?

Q15) 273.41856 यामधील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती?

Q16) 1,2,3 हे अंक घेऊन तीन अंकी एकूण किती संख्या तयार होतील?

Q17) ‘लेट अस किल गांधी’ या ग्रंथाचे कर्ते म्हणून कोणाचा उल्लेख कराल?

Q18) राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते?

Q19) दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची 8 वर्षानंतर 5 टक्के दराने रास किती होईल?

Q20) ‘शर्वरी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q21) ‘कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

Q22) एका पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होती दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?

Q23) खालीलपैकी कोणत्या ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?

Q24) अक्कल खाती जमा या म्हणीचे अर्थ?

Q25) ‘गंभीर’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

Q26) कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते?

Q27) मोटार वाहनातील इंजिन पासून ते चाकापर्यंत शक्ती वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते?

Q28) 5000 ते 33 टक्के म्हणजे किती?

Q29) आई व मुलाच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे सहा वर्षांपूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या 5पट होते तर मुलाचे वय 10 वर्षानंतर किती होणार?

Q30) 65 विद्यार्थ्यांच्या सहलीचे एकूण खर्च 7800 रुपये आहे तर 90 विद्यार्थ्यांच्या सहलीस एकूण किती खर्च येईल?

Advertisement