Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 47 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 47
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 47 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 47

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 47

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 1 ते 10 मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती?

Q2) एका दुकानदाराने दोन पेन 12 रुपये प्रति नग किमतीने विकले असता त्याला एका पेनावर 20% नफा व दुसऱ्या पेनावर 20% तोटा झाला तर त्याचा एकूण नफा किंवा तोटा किती.

Q3) खालील पर्यायांपैकी एकवचनी शब्द कोणता?

Q4) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

Q5) एका निवडणुकीतून 8% मतदारांनी मतदान केले नाही तर निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार होते निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळवून त्याने 1100 मतांनी दुसरे उमेदवाराचा पराभव केला तर निवडणुकीत एकुण मतदार किती होते?

Q6) दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलांनी खरे बोलावे.

Q7) 24,000 रुपयास घेतलेले घर विकल्यामुळे 5% तोटा झाला तर ते घर किती रुपयात विकले गेले असावे?

Q8) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौसेमी असेल तर त्याचा परीघ किती असेल?

Q9) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

Q10) 14 मजुरांची मजुरी 7056 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

Q11) पाहता पाहता शेवटी उजाडले या वाक्यातील उजाडले हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे?

Q12) एका गॅस एजन्सीने 900 रुपये करपात्र किमतीचा एक गॅस सिलेंडर ग्राहकाला विकला जीएसटीचा दर 18% आहे तर ग्राहकास करा सहित किती रुपये द्यावे लागते?

Q13) रास्त गोफ्तार वर्तमानपत्र कोणी सुरू केली?

Q14) महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वेगाडी कोठून कोठे धावते?

Q15) पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पदी कोण आहेत?

Q16) दहा रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 95319 पासून 95375 पर्यंत क्रमांक आहेत. तर पुडक्यातील एकूण रक्कम किती रुपये असेल?

Q17) रमेश दोन्हीकडून अकराव्या क्रमांकावर उभा आहे तर त्या रांगेत एकूण किती लोक असेल?

Q18) 7.86 * 4.6 =?

Q19) ‘चिखलदरा’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q20) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत.

Q21) जिल्ह्यातील कोणता तालुका केज मतदार संघ आणि परळी मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात विभागला गेला आहे?

Q22) खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?

Q23) खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून पाऊस पडतो?

Q24) खालीलपैकी भारतामध्ये कोणती बी एस प्रणाली अत्याधुनिक आहे?

Q25) भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

Q26) सोमवारी सकाळी 5 ते बुधवारी सकाळी 7 पर्यंत एकूण मिनिटे किती?

Q27) खालील वाक्यात अवतरण चिन्हातील शब्द कोणते कार्य करतो ते सांगा.दशरथाने कैकयीला ‘दोन’ वर दिले.

Q28) उठ या शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा.

Q29) 44  च्या पुढील 21 वी सम संख्या कोणती?

Q30) 18 आणी 24 यांचा लसावी व मसावी किती?

Advertisement