Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 5 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 5
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 5 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 5

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 5

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) मुलांच्या रांगेत कडूबाचा एका टोकातून 25 वा नंबर आहे आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती?

Q2) विसंगत पर्याय ओळखा.

Q3) रांगेत मधल्या स्थानात असलेल्या राजेश चा रांगेत 15 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती लोक आहेत.

Q4) आईबाप हा शब्द प्रयोग कोणत्या समासाचा प्रकार आहे?

Q5) काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती,

Q6) पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?

Q7) खालीलपैकी कोणती संख्या विशेषण नाही?

Q8) महाराष्ट्रातील… या ठिकाणी पुराश्मयुगातील दगडी हत्यारे सापडली.

Q9) वारकरी चळवळीची सुरुवात कोणी केली.

Q10) महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण आमदाराची संख्या किती असते?

Q11) 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?

Q12) 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?

Q13) रामाला 29 दिवसाची मजुरी 2610 मिळते तर त्याला 19 दिवसाची मजुरी किती  मिळेल?

Q14) उंदीर या शब्दाचे अनेक वचन लिहा.

Q15) वाघाने पिंजऱ्या बाहेर उडी मारली प्रयोग ओळखा?

Q16) 2.7 डेकालिटरचे45 डेसिलीटरशी गुणोत्तर किती?

Q17) पुढील वाक्यात रिकाम्या जागी अचूक विरामचिन्ह येईल आवडले का तुला हे पुस्तक………..

Q18) माझ्या आजोबांना एकच मुलगा आहे .माझ्या वडिलांच्या वडिलांचा मुलगा माझा कोण?

Q19) महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत?

Q20) 30 सेकंदाचे 4 सेकंदशी  गुणोत्तर किती?

Q21) भारताचे पहिले व्हॉइसराय कोण होते.

Q22) राम, श्याम व जॉन यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. रामो शाम यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे तर जॉन चे वय किती वर्ष आहे.

Q23) 8,17,28,37,48,57,?

Q24) 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली ?

Q25) एका आयताकृती कापडाची लांबी रुंदीच्या अडीचपट असून त्याची परिमिती 70 सेमी आहे. तर त्या कापडाची रुंदी किती?

Q26) विसंगत मराठी शब्द ओळखा?

Q27) खालीलपैकी कुठल्या वयाचे झाल्यानंतर विनागियर पेट्रोल इंजिन असणारी मोटर सायकल चालवण्याची परवानगी प्रदान करण्यात येते?

Q28) महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?

Q29) आग्नेय व नैऋत्य या दोन दिशांमधील अंशात्मक अंतर किती?

Q30) एका कारखान्यात सहा हजार चारशे लोक कामावर होते. दरवर्षी 25 % मजूर कमी करावयाचे असल्यास त्या कारखान्यात दोन वर्षांनी किती मजूर राहतील?