Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 56 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 56
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 56 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 56

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 56

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 80+/7-6×10=?

Q2) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता.

Q3) अचंबा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

Q4) कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे?

Q5) विसंगत ओळखा.

Q6) भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक….. मध्ये झाली,

Q7) एका ग्रंथालयातील 72 टक्के विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात 50  टक्के विद्यार्थी हे मराठी वर्तमानपत्र वाचतात व 25% विद्यार्थी हे दोन्ही भाषेतील वर्तमानपत्र वाचतात तर किती टक्के विद्यार्थी हे इंग्रजी व मराठी पत्र वाचत नाहीत?

Q8) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे उपाध्यक्षपदी कोण भूषवितो?

Q9) ‘बोलकी’ या विशेषणाचा प्रकार ओळखा.

Q10) चिपी विमानतळ …. जिल्ह्यात आहे.

Q11) गाईच्या दुधात पिवळसर रंग कशामुळे येतो?

Q12) पोलीस उपनिरीक्षकास दोन स्टार असतात हे विधान….. आहे,

Q13) स ला ना ते हे कुठल्या विभक्तीचे रूपे आहेत?

Q14) एका परीक्षा कक्षात प्रत्येक 35 विद्यार्थ्यामागे दोन शिक्षकांची नेमणूक झाली आहे अशा एकूण 16 शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परीक्षेत बसले आहेत?

Q15) 803×15=?

Q16) लेट मी से इट नाऊ . पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

Q17) गोल्डन बॉल कोणाशी संबंधित आहे.

Q18) शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

Q19) किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा……?

Q20) लोहगाव विमानतळ भारतात कोठे आहे?

Q21) खालीलपैकी कोणते पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही ?

Q22) खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही.

Q23) एका टाकीला दोन नळ बसवलेले आहेत प्रत्येक नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास टाकी भरण्यासाठी अनुक्रमे 20 व 30 मिनिटे लागतात.जर दोन्ही नळ एकत्रितपणे चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?

Q24) सरकारद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणूक म्हणजे खाजगीकरण हे कोणाचे मत आहे?

Q25) कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीची कार्य करणाऱ्या ………….यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो.

Q26) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?

Q27) हँड सॅनिटायझर मध्ये मुख्यत कोणता घटक असतो?

Q28) 16 एप्रिल 1853 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या दोन स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली?

Q29) ………….हाशासकीय महसुलाचा महत्त्वाचा स्त्रोत होय.

Q30) वाहनांच्या बाजूच्या आरशांमध्ये वाहनाच्या मागून येणारी वाहने कशी दिसतात?

Advertisement