Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 59 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 59
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 59 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 59

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 59

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘भार’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q2) ताशी 72 किमी वेगाने चालणाऱ्या एका रेल्वे एक खांब फुलांडायला 25 सेकंद लागले तर त्या रेल्वेची लांबी किती?

Q3) ‘पायाखाली रान घाली सारे.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q4) AMNESTINTERNAL ही संस्था कशाशी संबंधित आहे.

Q5) मिझोरामची राजधानीचे नाव काय आहे?

Q6) सलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?

Q7) गाईच्या दुधात पिवळसर रंग कशामुळे येतो?

Q8) क्षणभंगुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

Q9) महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे?

Q10) खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.विदूषकाने मुलांना हसविले.

Q11) 137 ,234 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे?

Q12) दोन पेट्या 36 आंबे मावतील याप्रमाणे बारा डझन आंबे ठेवायला किती  लागतील?

Q13) चवदार तळे सत्याग्रह कोणी केला?

Q14) खालीलपैकी देशी शब्द ओळखा.

Q15) एका चौरसाची परिमिती 24 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?

Q16) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एका आयताच्या क्षेत्रफळा इतके आहे जर त्या वर्तुळाचा व्यास आणि आयताची लांबी 140 मीटर असल्यास त्या आयताची रुंदी किती असेल?

Q17) खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q18) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q19) ‘श्रीराम’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत?

Q20) जर विमानाला जहाज म्हटले जहाजाला बैलगाडी म्हटले बैलगाडीला रिक्षा म्हटले व रिक्षाला मोटार म्हटले तर यातील पाण्यावर चालणारे वाहन कोणते?

Q21) भारताचे प्रथम उपराष्ट्रपती कोण?

Q22) महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?

Q23) दर साल दर शेकडा 5% दराने8000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती

Q24) पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

Q25) पोलीस पाटील आपल्या कार्याबद्दल कोणास जबाबदार असतो?

Q26) महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता.

Q27) महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती?

Q28) भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली?

Q29) ‘टू द पॉईंट’ या पुस्तकाचे लेखक कोण?

Q30) ईशान्य मोसमी वारे या कालावधीत वाहतात?

Advertisement