Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 6 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 6
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 6 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 6

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 6

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) 24,000 रुपयास घेतलेले घर विकल्यामुळे 5% तोटा झाला तर ते घर किती रुपयात विकले गेले असावे?

Q2) शामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा.

Q3) खालीलपैकी कोणती गायीची जात नाही?

Q4) जर एका खांबाची उंची व सावली समान आहे तर सूर्याच्या उंचीचा कोन किती अंश असेल?

Q5) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

Q6) खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा?

Q7) पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?

Q8) दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती  वेळा ओलांडेल?

Q9) वसुंधरा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा?

Q10) ‘थार’ हे वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे ?

Q11) यापैकी क्रियापद कोणते?

Q12) 273.41856 यामधील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती?

Q13) कोणत्या संघटनेने भारतीय आंब्यावर बंदी घातलेली आहे?

Q14) सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?

Q15) दोन संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या?

Q16) पुढील वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय निवडा.कुत्रा हाल न खाणे :-

Q17) एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 चौसेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती?

Q18) खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.

Q19) भारत सेवक समाजाची स्थापना……. यांनी केली.

Q20) ‘अर्धामुर्दा’ हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे?

Q21) एका मोबाईलची बॅटरी पूर्ण चार्जिंग झाल्यावर दोन तास त्यावर बोलू शकतो, तर शेवटची तीन टक्के बॅटरी शिल्लक असल्यास किती वेळ बोलू शकतील?

Q22) दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?

Q23) 3.5 सेमी दोरीला 5:2 प्रमाणात विभागाचे असेल तर लहान भागाची लांबी किती राहील?

Q24) 1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?

Q25) ‘तनुने पुस्तक लिहिले.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

Q26) नुकतेच आफ्रिकेतून भारतात आणलेले चित्ते हे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहेत?

Q27) सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट भारतातील कोणत्या शहरात आहे?

Q28) खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

Q29) खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?

Q30) विसंगत घटक ओळखा.