Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 61 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 61
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 61 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 61

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 61

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ….समासात दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान महत्त्वाचे असतात,

Q2) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q3) अचंबा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

Q4) जगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झाली?

Q5) अपूर्ण म्हण पूर्ण करा. काखेत…………. गावाला वळसा?

Q6) छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

Q7) रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?

Q8) शिकाऊ परवाण्याची वैधता………………….. महिने असते.

Q9) तागाचा एका गाठीचे वजन किती असते?

Q10) महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना….. साली झाली,

Q11) हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर हरी जवळील एकूण कोंबड्या किती ?

Q12) महात्मा फुले यांचा जन्म ……….या ठिकाणी झाला.

Q13) जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून चौदावे असेल?

Q14) ऑलिंपिक विजेती चानू मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q15) खालीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय आहे ?

Q16) ‘भार’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q17) अनेक वचन निवडा‌ दासी,

Q18) युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?

Q19) जंजिरा किल्ला कोणी बांधला होता?

Q20) ऑलिंपिक विजेती चानू मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q21) 94:36:83:?

Q22) एका दोरी 7 ठिकाणी कापले असता त्याचे किती तुकडे होतील?

Q23) मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक कोण आहेत?

Q24) एका रकमेचे दोन वर्षाचे 18 टक्क्यांनी चक्रवाढ व्याज व सरळव्याज मधील फरक 162 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती?

Q25) 25 व्यक्ती एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 15 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील?

Q26) खालीलपैकी कोणती जोडी योग्यरीत्या जुळत नाही?

Q27) खालीलपैकी न्यूनत्व बोधक नसलेले उभयान्वयी अव्यय कोणते?

Q28) एक वस्तू 720 रुपयात विकल्याने 25% तोटा होतो तर 25 टक्के नफा होण्यासाठी त्या वस्तूची विक्री किंमत किती असावी?

Q29) भारतीय राज्यघटनेचे कलम…… अन्वये देशात आर्थिक आणि बानी लागू करता येते.

Q30) जर राम श्याम पेक्षा 2 वर्षांनी मोठा असेल पण गीता पेक्षा1 वर्षांनी छोटा असेल गीता सीता पेक्षा 1 वर्षांनी लहान असे व सीताचे वय 10 वर्षे असेल तर रामचे वय किती?

Advertisement