Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 65 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 65
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 65 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 65

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 65

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) मराठी व्याकरणात विभक्तीचे एकूण….. प्रकार आहेत,

Q2) न्यायाधीशाकडून आरोपीला दंड केला या वाक्यातील करता कोण?

Q3) ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते?

Q4) खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल.

Q5) 1200चे 15 टक्के किती?

Q6) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q7) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q8) गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?

Q9) रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते?

Q10) Which of the following is not collective noun?

Q11) होमिओपॅथी चा जनक कोण

Q12) सीमाच्या मामाचा मुलगा विकास आहे तर विकासची आई सीमाची कोण?

Q13) हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबडे आहेत त्यात सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर हरी जवळ एकूण कोंबड्या किती?

Q14) समीर रांगेत दोन्हीकडून तेरावा असून तो रांगेत मध्यभागी उभा आहे तर समीर सोडून मुले किती?

Q15) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला.

Q16) चुंबकीय वेधशाळा खालीलपैकी कोठे आहे?

Q17) खालील अंकमालेतील विसंगत पद ओळखा.11,13,15,17,19

Q18) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q19) राजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 किमी वेगाने दिल्ली येथे बारा तासाने पोहोचते तर मुंबई ते दिल्ली अंतर किती?

Q20) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?17 : 27 : : 39 : ?

Q21) महाराष्ट्र शासनाकडून प्रदान केला जाणारा छत्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे.

Q22) भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते?

Q23) नुकताच दादासाहेब फाळके अवार्ड कोणत्या अभिनेत्री मिळाला आहे?

Q24) नुकत्याच जपानमध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलंपिक स्पर्धेत भारताला या क्रीडा स्वरूपात पदक मिळाली नाही?

Q25) 23,28,38,53,73,98,?

Q26) जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय?

Q27) वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार…………. च्या स्वरूपात करतात.

Q28) महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाचे प्रधान सचिव कोण आहे.

Q29) ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?

Q30) कोणत्या प्रकारची अव्यय ही सामान्यता नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात.

Advertisement