Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 68 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 68
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 68 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 68

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 68

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सव्वा बारा वाजता व सव्वा सहा वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोनातील फरक किती अंशाचा असेल?

Q2) पानझडी   वृक्षांची अरण्य  महाराष्ट्रात मुख्यत्वे कुठे आढळतात?

Q3) मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत.

Q4) मेळघाट अभयारण्य यासाठी राखीव आहेत?

Q5) परदेशातून पदवी घेऊन येणारी भारताची पहिली महिला डॉक्टर कोण?

Q6) महाराष्ट्र पोलीस ध्वजातील………..हे पारंपारिक चिन्ह आहे.

Q7) 34,18,10,6,?,3

Q8) हवेमधील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण किती असते?

Q9) खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?

Q10) एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या बंधूना………… म्हणतात.

Q11) तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले?

Q12) महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ?

Q13) एका नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक प्रेमासाठी पाच गुण मिळतात व नेम चुकल्यास मिळालेल्या गुणांपैकी एक गुण कमी होतो. एकूण वीस प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले, तर त्याने किती नेम बरोबर लावले?

Q14) रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे विजय अविनाश पेक्षा मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण आहे.

Q15) शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

Q16) केंद्र सरकारचा निर्गुंतवणूक मंत्रालयाचे सचिव कोण आहेत.

Q17) सहसंबंध ओळखा, 64,36,?,81?

Q18) जर आठ लोक 80 गुंठ्यांचु पेरणी 24 दिवसात करतात तर 36 लोक 30 दिवसात किती गुंठ्यांची पेरणी करणारा?

Q19) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q20) “गंगा “ही पवित्र नदी आहे या वाक्यातील अवतरणातील शब्दाची जात ओळखा.

Q21) 25,75,100 या संख्यांचा लसावी काढा.

Q22) एका रांगेत माधवाचा क्रमांक शेवटून पाचवा आहे विनूचा क्रमांक सुरुवातीपासून नववा आहे. या दोघांमध्ये सुरेश आहेत तर रांगेमधील मध्यम भागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक कितवा असेल?

Q23) महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?

Q24) महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले भारत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही ?

Q25) खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?

Q26) मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ….या दिवशी साजरा करतात,

Q27) खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता?

Q28) आज मंगळवार आहे तर परवा नंतर कोणता वार असेल?

Q29) खालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही?

Q30) एक स्वयंसेवी संस्था, वाईल्ड सोसायटी ऑफ प्रदेश सरकारचे ध्यान वन्यजीव, लुप्त होणाऱ्या जाती यावर लक्ष केंद्रित केले याचे कारण काय आहे?

Advertisement