Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 7 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 7
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 7 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 7

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 7

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) हिरवे हिरवे गार गालिचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?

Q2) 44  च्या पुढील 21 वी सम संख्या कोणती?

Q3) 40 मुलींच्या एका रांगेत जर कोमल तिच्या डावीकडे चौथ्या स्थानावर गेली तर तिचा क्रमांक डावीकडून रांगेत धावा होतो. असे असल्यास स्वातीचा उजवीकडून क्रमांक काय असेल जर स्वाती कोमलच्या मूळ स्थानापासून उजवीकडे तिसऱ्या स्थानी असेल ?

Q4) 9999-[8888-(7777-6666)]=?

Q5) चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?

Q6) ससे व मोर मिळून 18 आहेत त्यांच्या पायांची संख्या 52 आहे तर मोर ससापेक्षा कितीने कमी अथवा अधिक आहेत.

Q7) नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाची किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखविले जातात त्या विकारांना………… असे म्हणतात.

Q8) ‘कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे.’ या वाक्यातील कळसुबाई हे……… आहे.

Q9) भारतात आणि बाणी कोणत्या वर्षी लावण्यात आली?

Q10) रामाला 29 दिवसाची मजुरी 2610 मिळते तर त्याला 19 दिवसाची मजुरी किती  मिळेल?

Q11) दोन संख्यांची बेरीज 91 आहे व त्यातील फरक 13 आहेत तर त्या संख्या शोधा आणि त्यांचे गुणोत्तरे काढा?

Q12) सुजाताला दोन बहिणी व एक भाऊ आहे भावाचे नाव समीर आहे तर समीरला बहिणी किती.

Q13) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020…………. यांना प्रदान करण्यात आला.

Q14) ‘तस्मात’ या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार निवडा.

Q15) बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला?

Q16) महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणाहून सुरू केली?

Q17) 69.49.7…?

Q18) शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?

Q19) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

Q20) कोणत्या पोर्तुगीज खलाश्याने भारताकडे येण्याचा मार्ग 1496 मध्ये शोधला?

Q21) खालीलपैकी तारा कोणता आहे

Q22) खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही?

Q23) कोणाचा जन्मदिन मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

Q24) एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर याची एकूण संख्या 50 आहे त्यांच्या पायाची एकूण संख्या 140 आहे तर प्राणी संग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा?

Q25) वि.वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते.

Q26) रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते?

Q27) 60 किमी प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे गाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते तर त्या रेल्वे गाडीची लांबी किती?

Q28) विशेषणाचा प्रकार ओळखा. काही

Q29) संत गाडगे महाराज यांचे समाधी स्थळ कुठे आहे?

Q30) ‘त्याला’ हे काय आहे?