Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 71 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 71
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 71 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 71

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 71

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) जगातील सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा देश कोणता?

Q2) भारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस खालीलपैकी कोणते आहे?

Q3) एक रेडिओ 4800 रुपयांना विकल्याने 25% तोटा होतो तर रेडिओ ची मूळ किंमत किती?

Q4) ‘लेट अस किल गांधी’ या ग्रंथाचे कर्ते म्हणून कोणाचा उल्लेख कराल?

Q5) ‘वाराणसी’ हे हिंदू चे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

Q6) काल माझे बाबा पुण्याहून आले या वाक्यातील विभक्ती ओळखा?

Q7) एक आयताची लांबी 78 मीटर व रुंदी 22 मीटर आहे तर त्याची अर्ध परिमिती किती?

Q8) म्हैस या शब्दाचे खालील पर्यायांपैकी अनेक वचन कोणते?

Q9) गोगलगाय………….. ह्या संघात मोडतो.

Q10) ‘फोर्स वन’ या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे ?

Q11) राजनला एकच बहीण आहे राजनच्या भाचीच्या मामीची आई ती राजनची कोण?

Q12) खालीलपैकी अव्यय साधित विशेषण कोणते?

Q13) समानार्थी शब्द निवडा. सिंह.

Q14) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q15) खालीलपैकी कशावर युनिसेफचे मुख्य लक्ष केंद्रित आहे,

Q16) 8,32, 12,….?

Q17) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?

Q18) …………………. या डोंगर रांगांमुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे.

Q19) दोन संख्यांची बेरीज 27 असून त्यांचा गुणाकार 180 आहे तर त्या संख्या कोणत्या.

Q20) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी आहे.

Q21) 58 ,75, 94, 115…..?

Q22) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q23) ‘अव्हेर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q24) 169,269,350,414,463,?

Q25) खालीलपैकी सामान्य नाम ओळखा.

Q26) कोणत्या देशात प्रवेश करताना नथुला खिंड ओलांडावी लागते.

Q27) सोमवार आहे तर 61 वाढदिवस कोणता?

Q28) एका परीक्षेत विनयला संजयच्या दुप्पट गुण मिळाले. सार्थकला विनय इतकेच गुण मिळाले, तर सार्थकला संजयच्या किती पट गुण मिळाले?

Q29) घटनेत स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात केली आहे?

Q30) विजेच्या दिव्यात खालील पैकी कोणत्या धातूची तार वापरतात?

Advertisement