Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 76 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 76
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 76 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 76

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 76

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?

Q2) मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?

Q3) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q4) एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?

Q5) पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते?

Q6) कागदी घोडे नाचविणे या वाक्यप्रचाराचा अर्थ-

Q7) खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे?

Q8) वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7 : 2 आहे पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6 : 1 होते तर त्यांची आजची वये किती?

Q9) बीड जिल्ह्याचे पुरातत्त्व काळातील नाव काय आहे?

Q10) इंडियन मिलिटरी अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?

Q11) पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?

Q12) कोरडी हवा विजेची……… असते.

Q13) अनेक वचनी शब्द निवडा .दासी

Q14) रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q15) लोका सांगे ब्रह्मज्ञान तर स्वतः मात्र कोरडे…..

Q16) मानव विकास निर्देशांक सातत्याने अग्रेसर असलेले राज्य म्हणून भारतातील………………. या राज्याचा उल्लेख करता येईल.

Q17) एक संख्या 40% वाढविल्यामुळे 560 होते तर ती संख्या कोणती?

Q18) वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते?

Q19) खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q20) एका संख्येचे वर्गमूळ 2 आहे तर त्या संख्येचा घन किती असेल?

Q21) एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व तीन चाकी सायकल आहेत. त्यांचे हँडल्स मोजल्यास 40 पडतात व चाके मोजल्यास 104 होतात. तर त्यापैकी दोन चाकी व तीन चाकी सायकल अनुक्रमे किती?

Q22) 2011 च्या जनगणनेनुसार अंतिम निष्कर्षानुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते?

Q23) छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?

Q24) खालीलपैकी कोणत्या पदार्थाला निसर्गत: विघटनासाठी सर्वात जास्त कालावधी लागेल?

Q25) मुंबई पुणे द्रुतगती मार्ग चौपदरी आहे या वाक्यात कोणत्या प्रकारची संख्या विशेषण आहे?

Q26) भारतीय फळांचा राजा म्हणून कोणत्या फळास ओळखतात?

Q27) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?

Q28) सरपंच समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?

Q29) खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,

Q30) पांढरे सोने पिकविणारा जिल्हा कोणता?

Advertisement