Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 77 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 77
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 77 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 77

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 77

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे?

Q2) एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे दोन्ही संख्यांची बेरीज 120 आहे तर पहिली संख्या कोणती?

Q3) खालील प्रश्नातील वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा?

Q4) पहिले अंतराळवीर यांचे नाव काय?

Q5) इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीय आरक्षण देण्यात याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला?

Q6) जसे मांजर – उंदीर तसे…….

Q7) घटनेच्या 79 व्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटकांचा समावेश होतो.

Q8) अक्षरांची प्रमुख चार गटात विभागणी केल्यास दंड नसलेले अक्षर कोणते?

Q9) ग्लोबल टीचर प्राइज 2020 पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय शिक्षक कोण?

Q10) ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक कोणी लिहिले ?

Q11) भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण?

Q12) ‘समर्थाचा’ या शब्दाची विभक्ती ओळखा.

Q13) लोणावळा येथे गेलेल्या 25 लोकांना एकूण खर्च 7575 रुपये झाला तर प्रत्येक व्यक्तीचा खर्च किती?

Q14) 9000 सेकंद म्हणजे किती तास?

Q15) घरगुती गॅसची किंमत 40% ने वाढवली ती आणखी 30 टक्के वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?

Q16) संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला?

Q17) सध्या मुंबईचे आयुक्त कोण आहेत?

Q18) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या नमो भारत रेल्वेचे उद्घाटन कोणत्या रोजी झाले.

Q19) महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?

Q20) 1 जानेवारी 2006 रोजी रविवार होता. तर 1 जानेवारी 2010 या दिवशी कोणता वार असेल ?

Q21) फेब्रुवारी 2020 मध्ये लेफ्टनंट जनरल पदी निवड झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत?

Q22) कोणत्या प्रयोगात क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुष पुरुषी एक वचन नपुसकलिंग असते?

Q23) जागतिक व्यापार परिषदेची बारावी परिषद जिनीवा येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला भारताचे व्यापार मंत्री…….. हजर होते.

Q24) विदर्भातील थंड हवेचे ठिकाण.

Q25) 23 ते100 मध्ये किती नैसर्गिक संख्यांना 6ने पूर्ण भाग जातो ?

Q26) एका दुकानदाराने दोन पेन 12 रुपये प्रति नग किमतीने विकले असता त्याला एका पेनावर 20% नफा व दुसऱ्या पेनावर 20% तोटा झाला तर त्याचा एकूण नफा किंवा तोटा किती.

Q27) ……………… हा सायबर क्राईम प्रकार नाही.

Q28) एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?

Q29) एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?

Q30) बावन कशी सुबोध रत्नाकर. हा काव्यसंग्रह कोणाचा आहे?

Advertisement