Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 78 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 78
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 78 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 78

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 78

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लोकसभेतील अध्यक्षपद स्वीकारले आहे?

Q2) परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी पैकी 32 व्यक्ती चहा पितात 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी पितात तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तीची संख्या निवडा?

Q3) भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले?

Q4) संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q5) …………. येथिल विमानतळास ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात आले आहे?

Q6) 11.120.13….?

Q7) गीताई ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका…… यांनी लिहली,

Q8) जैवविविधतेचे संवर्धन…… साठी महत्त्वाचे आहे?

Q9) 684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q10) खालीलपैकी कोणत्या देशात उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते?

Q11) खालील प्रश्नातील वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा?

Q12) खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?17,25,33,41,49,…………..?

Q13) गोळा केलेल्या जमीन महसुलात किती वाटा ग्रामपंचायत मिळतो?

Q14) खालीलपैकी कोणते गाव गोदावरी नदीकाठी वसलेले नाही.

Q15) सलील या शब्दाला समानार्थी ओळखा.

Q16) व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते. त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?

Q17) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत कोण आहेत?

Q18) स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?

Q19) 520चे 13% =?

Q20) देव या नामाचे अनेक वचन कोणते?

Q21) 1200रू किमतीची एक सायकल 5% तू त्याने विकली तर त्या सायकलची विक्री किंमत किती?

Q22) भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण योग्य ठरेल?

Q23) पुढील शब्दापासून विशेषण तयार करा. शास्त्र

Q24) एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेमी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?

Q25) आज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल?

Q26) नौबत म्हणजे काय?

Q27) मेरा घाट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार कोण आहेत.

Q28) 14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

Q29) कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे?

Q30) खालीलपैकी कोणत्या ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?

Advertisement