Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 79 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 79
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 79 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 79

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 79

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ऐहिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

Q2) जसे मेंढीचे कोकरू तसे शेळीचे…….?

Q3) खालीलपैकी कोणी संमतिवय विधेयकास विरोध केला होता?

Q4) खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे?

Q5) माझ्याकडे 5,10,व 20 च्या समान नोटा आहेत व त्यांची किंमत 2450 रुपये इतकी होते तर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती?

Q6) तितीक्षा या शब्दासाठी योग्य शब्द समूह कोणता?

Q7) डॉक्टर आंबेडकर यांनी मिलिंद कॉलेज ची स्थापना कोणत्या शहरात केली?

Q8) खालीलपैकी रणजीत देसाई लिखित कादंबरी कोणती?

Q9) रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

Q10) खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा उल्लेख कागदी सोने म्हणून केला जातो?

Q11) पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते?

Q12) रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?

Q13) ताशी 108 किमी वेगाने जाणारी गीतांजलि एक्सप्रेस एका सिग्नल खांबाला 8 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?

Q14) स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला?

Q15) चिमणी घरटे बांधत होती या वाक्याचा काळ ओळखा.

Q16) भाषेतील आद्य घटक कोणता आहे?

Q17) किशोरी अमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहेत?

Q18) ‘अव्हेर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q19) FASTAGE प्रणालीचा वापर कोठे केला जातो?

Q20) विप्रोचे उद्योग समूहाचे अध्यक्ष.

Q21) PUC चा फुलफॉर्म काय?

Q22) सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात?

Q23) भारतीय फळांचा राजा म्हणून कोणत्या फळास ओळखतात?

Q24) सुंदरलाल बहुगुणा हे नाव कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?

Q25) नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले?

Q26) मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे?

Q27) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q28) एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?

Q29) 163:190:219:250?

Q30) खेळताना सदूची भेट मोडली या वाक्यातील क्रियापद ओळखा?

Advertisement