Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 8 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 8
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 8 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 8

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 8

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) एका पेटीत 2 डझन आंबे आहेत अशा 24 पेट्यांतील एकूण आंबे किती होतील?

Q2) जर दोन संख्यांचे गुणोत्तर 5:6 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे. तर ते अंक शोधा?

Q3) पानझडी   वृक्षांची अरण्य  महाराष्ट्रात मुख्यत्वे कुठे आढळतात?

Q4) गंगाही पवित्र नदी आहे. शब्दाची जात ओळखा.

Q5) 14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

Q6) विभक्ती ओळखा. मी हसतो.

Q7) भरतपूर हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे.

Q8) दिल्लीतील शक्ति स्थळ भारताच्या पंतप्रधानांना संबंधित केलेले स्मारक आहे?

Q9) 5/7 , 17/12 , 53/36 …..?

Q10) ‘यथाशक्ती’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

Q11) कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनली?

Q12) 1857 उठाव नंतर इंग्रजांनी सैनिकांचे ठेवलेले प्रमाण …. होते,

Q13) साडेआठ किलोग्रॅम खजुराच्या 250 ग्रॅम ची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील?

Q14) ध्वनीचा वेगापेक्षा पाण्यामध्ये ……..असतो.

Q15) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?17,21,26,32,39,……..?

Q16) खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा?

Q17) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.1, 5,14,30,55?

Q18) एका स्त्रीची ओळख करून देताना एक पुरुष म्हणाला की हिचा नवरा हा माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे तर त्या स्त्रीची ओळख करून देणाऱ्या पुरुषाचे त्या स्त्रीशी नाते काय?

Q19) महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?

Q20) व्यासपीठावरील सहा वक्त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?

Q21) राम, कृष्ण आणि हरी यांच्या वयांची बेरीज 5 वर्षांपूर्वी 30 वर्षे होती आणखी 5 वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?

Q22) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q23) छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?

Q24) कोणत्या देशाची सीमा भारतास सर्वात कमी लागून आहे?

Q25) भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q26) युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?

Q27) 1980 मध्ये किती व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले?

Q28) जुनागड संस्थान भारतात कोणत्या वर्षी विलीन झाले?

Q29) पूर्वेकडे तोंड असलेला समीर प्रथम 45 अंश डावीकडे वळला व पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 अंश वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल?

Q30) येवला हे शहर…… साठी प्रसिद्ध आहे.