Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 80 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 80
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 80 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 80

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 80

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलाचे सध्याचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहे?

Q2) जर एक धावपटू बारा किमी धावल्यानंतर 80 टक्के धावा पूर्ण करतो तर धाव एकूण किती किमीची आहे?

Q3) खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा .सविनय:-

Q4) कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता?

Q5) Choose the correct synonym of -“Accurete”

Q6) भारतीय क्रिकेट संघाचे एकेकाळाचे प्रशिक्षक ग्रेग चंपेल……. या संघाचे माजी कर्णधार होते?

Q7) एक पोलीस चोराला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत आहे चोर 10 पावले पळाला की पोलीस 8 पावले पळतो मात्र पोलिसाच्या 5 पावलांचे अंतर चोराच्या 7 पावलांच्या अंतराबरोबर आहे तर पोलीस व चोर यांच्या पळण्याच्या वेगाचे प्रमाण किती आहे?

Q8) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q9) कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले या वाक्यातील करता कोणता!

Q10) 52. 48. 45…..42

Q11) भारतातील धवल क्रांतचे जनक कोण आहेत.

Q12) जगात…….. हे सर्वात मोठे खंड आहे ?

Q13) ताशी 90 किमी वेगाने जाणारी पाचशे मीटर लांबीची रेल्वे गाडी त्याच दिशेने 50 किमी वेगाने जाणाऱ्या दोनशे मी लांबीच्या रेल्वे गाडी किती कालावधी ओलांडेल?

Q14) 99999+999+99+9=?

Q15) एका रकमेची सरळ व्याजाने तीन वर्षाची रास 628 रुपये व पाच वर्षाची रास 662 रुपये होते तर ती रक्कम कोणती?

Q16) बावळी मुद्रा….,

Q17) 20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम पंधरा दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील?

Q18) भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार असलेल्या खालीलपैकी कोणती व्यक्ती नुकतीच पद विमुक्त झाली आहे?

Q19) भारताचे दक्षिणेकडील टोक म्हणून ……ओळखले जाते,

Q20) एप्रिल महिन्याच्या चार तारखेला गुरुवार असेल तर त्याच महिन्यात शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल ?

Q21) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.लढण्याची इच्छा असणारा …..

Q22) बीड जिल्ह्याचे सध्याचे खासदार कोण?

Q23) तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासून उंच किती मीटर आहे?

Q24) नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो?

Q25) महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 अन्वये चालकांना लायसन्स ऐवजी तात्पुरते अधिकार पत्र देण्याबाबतचा नियम कोणता?

Q26) हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?

Q27) 312 .243 .625. 978. 534. या संख्या मालिकेतील विजोड पद ओळखा?

Q28) हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?

Q29) 1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वर्षी होता?

Q30) जे काम रमेश साठ दिवसात करतो. तेच काम एकटा उमेश 40 दिवसात करतो. तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील?

Advertisement