Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 82 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 82
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 82 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 82

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 82

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

Q2) अष्टावधानी या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता?

Q3) नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो?

Q4) सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो?

Q5) सातव्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विजेता संघ कोणता.

Q6) एका टूर्नामेंट मध्ये 14 संघ साखळी सामने खेळत आहेत जर प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाशी एकदाच सामना खेळला तर एकूण किती सामने होतील?

Q7) खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा.

Q8) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q9) जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका ……..समितीची होय.

Q10) राज्यपाल यांस कोण शपथ देतात?

Q11) मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात.

Q12) धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते?

Q13) पर्वती कोठे आहे,

Q14) खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा.

Q15) खालील धातू सादिक त्यांपैकी शुद्ध धातूसाधित कोणते?

Q16) पानझडी   वृक्षांची अरण्य  महाराष्ट्रात मुख्यत्वे कुठे आढळतात?

Q17) 8 सप्टेंबरला बुधवार आहे तर या महिन्यात पाच वेळा येणारे वार कोणते?

Q18) ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?

Q19) सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते?

Q20) दगड हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो.

Q21) महाराष्ट्रातील कळसुबाई शिखरांची उंची किती मीटर आहे?

Q22) श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

Q23) नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो?

Q24) ‘सुतवाच करणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

Q25) सूक्ष्मदर्शक चे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते?

Q26) गिअर असलेल्या वाहनाचे लायसन्स चालकास किती वर्षे वयानंतर प्राप्त करून घेता येते?

Q27) जगातील सर्वात मोठ्या (रुंद) नदीचे नाव काय?

Q28) ‘मुसाफिर’ हे आत्मचरित्र कोणाची आहे?

Q29) मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत?

Q30) प्राणी संग्रहालयामध्ये काही सिंह व काही शहामृग आहेत प्राणी संग्रहालय निरीक्षकाने एकूण 45 डोकी व 150 पाय मोजले तर सिंहांची संख्या किती?

Advertisement