Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 85 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 85
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 85 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 85

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 85

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ब्रिटिशांविरुद्ध पंजाब मध् झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले.

Q2) युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?

Q3) ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे?

Q4) 163:190:219:250?

Q5) 19 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे?

Q6) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण?

Q7) 1857 च्या उठावास काय कारणीभूत झाले?अ) डलहौसीचे आक्रमक धोरणब) सामाजिक व धार्मिक  जीवनातील हस्तक्षेप.क) सैनिकांतील असंतोषड) कंपनी काळातील राज्यविस्तार

Q8) बिग एप्पल चे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे

Q9) रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

Q10) ……… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

Q11) क्रमनिकेतील विसंगत संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.3,10,27,4,16,64,5,28,125

Q12) महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?

Q13) ‘समुद्र’ या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता?

Q14) एका व्यवहारात 7,200 नफा अनुक्रमे अ ब क ला 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती.

Q15) खालील वाक्यात कोणता शब्द सप्तमी विभक्तीचा आहे? ‘सर्व मुले घरात गेली.’

Q16) 2022 च्या पदवीभूषण पुरस्काराचे एकूण मानकरी किती ?

Q17) छायाचित्रातील मुलीकडे निर्देश करत गणू म्हणाला, ‘हिच्या आईचा भाऊ माझ्या आईच्य वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. माझी आई तिच्या वडिलांची एकटी मुलगी आहे.’ मुलीच्या आईचे गणुशी नाते दर्शवणारा पर्याय निवडा.

Q18) मित्र या शब्दाचे अनेक वचन ओळखा.

Q19) मनाच्या जागी येणारी संख्या ओळखा.8 17 28 37 48 57?

Q20) …… का सूर्याच्या जवळच्या जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे,

Q21) 8 मजूर एक काम 5 दिवसात करतात तर 20 मजूर तेच काम किती दिवसात करतील?

Q22) रामने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा?

Q23) ‘लेखक’ या शब्दाचे अनेक वचन काय?

Q24) खालीलपैकी सामान्य नाम कोणते?

Q25) हँडसेनिटायझर मध्ये मुख्यता कोणता घटक असतो ?

Q26) भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष….. होते,

Q27) ‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q28) आम्ही सकाळी फिरायला जातो यामध्ये आम्ही या शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार ओळखा?

Q29) अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीवर खालीलपैकी कोणती दोन धरणे उभारली आहेत?

Q30) पृथ्वी भोवतालच्या वातावरणात कोणत्या थराचे वादळे ढग पाऊस यांची निर्मिती होते?

Advertisement