Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 86 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 86
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 86 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 86

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 86

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) धुळे जिल्ह्यात कारागृह…….. हे बंदिवान नव्हते,

Q2) भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती आहे?

Q3) राम, श्याम व जॉन यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. रामो शाम यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे तर जॉन चे वय किती वर्ष आहे.

Q4) खालील पैकी कोणती म्हण नाही ते ओळखा.

Q5) पुढीलपैकी देशी शब्द ओळखा,

Q6) विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

Q7) खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.

Q8) सूर्यापासून पृथ्वी कितव्या क्रमांकावर आहे?

Q9) खालील वाक्यातील क्रियापद अलंकार ओळखा?झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या सम हा!

Q10) बिड जिल्ह्यातील एक तालुका……

Q11) प्रत्यय रहित मूळ क्रियावाचक शब्दाला….. असे म्हणतात.

Q12) जागतिक ज्युनिअर शूटिंग चॅम्पियनशिप 2021 मध्ये स्पर्धा कोठे झाले?

Q13) हापूस, पायरी, बिस्किट, बटाटा, इत्यादी शब्द………..या परकीय भाषेतून मराठीत आलेले आहेत.

Q14) समाजसुधार चळवळीची पताका कोल्हापुरात फडकविणारे ——– होते .

Q15) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?

Q16) पुढीलपैकी कोणती व्यक्ती/कोणत्या व्यक्ती 1857 चा उठावाशी संबंधित नाहीत?

Q17) शब्दांच्या अंगी खालीलपैकी कोणती शक्ती नसते?

Q18) ब्रिटिश भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण?

Q19) राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो?

Q20) मधूने शंकरावर अभिषेक केला. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा,

Q21) केक आणि पाव सच्वछिद्र  हलके बनविण्यासाठी कशाचा उपयोग करतात?

Q22) …….. या राज्यात सर्वात जास्त भुईमुगाचे क्षेत्र आहे.

Q23) अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एका प्रवासी गाडीचा एकसमान वेग ताशी 40 किमी होता परंतु अ  गावाकडून ब गावाकडे येताना त्या गाडीचा एक समान वेग ताशी 60 किमी होतात तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग किती होता

Q24) महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत?

Q25) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q26) महाराष्ट्रातील मुख्य तूर संशोधन केंद्र कोठे आहे ?

Q27) काल या शब्दाची जात ओळखा?

Q28) या शब्दाचा प्रकार ओळखा.‘अल्कलशून्य’

Q29) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?

Q30) देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात ………..येथे आहे?

Advertisement