Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 88 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 88
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 88 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 88

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 88

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) माझ्याकडे दहा रुपये आहेत माझ्याकडे तीन रुपये कमी असते तर माझ्याकडील पैसे गणेश कडील पैशाच्या निमपट असते तर गणेश कडे माझ्यापेक्षा किती रुपये अधिक आहेत?

Q2) सीमा चा जन्म. 8 ऑगस्टला झाला सीमा पेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे यावर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे स्वाती चा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो?

Q3) मनालीचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व………… म्हणतात .

Q4) स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात?

Q5) झालेला ओढा म्हटले घोड्याला धबधबा म्हटले. धबधब्याला नदी म्हटले व नदीला नाला म्हटले तर होडी कशात  चालेल?

Q6) रक्तदाब (ब्लड प्रेशर) मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?

Q7) 700 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किमी वेगाने धावते तिला एक बोगदा ओलांडण्यास एक मिनिट वेळ लागतो तर बोगद्याची लांबी किती?

Q8) आज गुरुवार आहे तर 76 दिवसानंतर कोणता वार असेल?

Q9) ….. या व्यक्तीच्या स्मृती प्रित्यर्थच ताजमहल बनविला गेला?

Q10) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती?

Q11) सिलिका हे खनिज प्रामुख्याने आढळणारा जिल्हा कोणता?

Q12) 8,27,64,125,?

Q13) नागपूर हे शहर ………नदीवर वसले आहे.

Q14) ‘निर्वासित’ या शब्दाचा अर्थ लिहा.

Q15) 69.49.7…?

Q16) ‘मीठभाकरी’ या शब्दाचे खालीलपैकी लिंग कोणते?

Q17) संख्या श्रेणीतील पुढील संख्या ओळखा.13,26,28,312,1560,?

Q18) महेशचा पगार अनिल पेक्षा 20% ने कमी आहे तर अमोलचा पगार महेश पेक्षा किती टक्के जास्त आहे.

Q19) अनुस्वरांचा भिन्न उच्चार असलेली शब्द जोडी कोणती.

Q20) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q21) 420886=BALOON असेल तर 840260=?

Q22) संत एकनाथाची कर्मभूमी कोणती?

Q23) 4,5,6 या संख्यांनी भागल्यास बाकी 3 येणारी 3 अंकी लहानात लहान संख्या खालीलपैकी कोणती?

Q24) Add a question tag. She can play.

Q25) ‘केसरी’ चे पहिले संपादक कोण?

Q26) एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्यांनी दर्शनी किंमत 175 रुपये आहे असे सर्व भाग 125 रुपये जास्त रक्कम देऊन शेकडा 2.5% दलाली दराने खरेदी केली त्या भागांपैकी निम्मे भाग 350 रुपये बाजार भाव आणि राहिलेले भाग 360 रुपये बाजार भावांनी शेकडा 36 दलाली दराने विकले तर त्या व्यवहारात त्यांना किती नफा तोटा झाला.

Q27) खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष नाही?

Q28) कोणती एक गोदावरी ची ऊपनदी नाही?

Q29) 3,10,29,66,?

Q30) एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळविल्यानंतर सरासरी 11 होते तर शिक्षकाचे वय किती असेल?

Advertisement