Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 89 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 89
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 89 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 89

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 89

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 300 रुपयांचे 4 वर्षाचे व्याज 96 रुपये ते तर त्याच दराने 500 रुपयाची 3 वर्षाचे व्याज किती येईल?

Q2) खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळी संख्या कोणती ?

Q3) सालारजंग म्युझियम कोठे आहे?

Q4) जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गाई 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर त्या कळपात एकूण बकऱ्या किती?

Q5) कमळ या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा?

Q6) मुंबईचा सिंह कोणाला म्हणत होते ?

Q7) तीन  संख्येचे गुणोत्तर 3:2:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 1862 असेल तर सर्वात लहान संख्या कोणती?

Q8) जर आज 29 डिसेंबर 2022 आहे  व वार गुरुवार आहे.तर 23 डिसेंबर 1988 ला कोणता वार येईल?

Q9) 1890 मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय सभेच्या ब्रिटिश समितीमध्ये पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या?

Q10) इंडिया इंडेपेंडेन्स लीग च स्थापना कोणी केली?

Q11) ‘तिरुचिरापल्ली’ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

Q12) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?6,13,32,69,114,224

Q13) मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?

Q14) महाराष्ट्रातील…………… हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार होय.

Q15) Choose the correct options in film in the blank. The began their journey…… Sunset.

Q16) वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात.

Q17) 69.49.7…?

Q18) सातबारा तील दुरुस्ती करण्यासाठी कोणते कलमा अंतर्गत करण्यात येते ?

Q19) ऑस्कर पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय कलाकार कोण?

Q20) मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत.

Q21) जिल्ह्यातील सरकारी यंत्रणा कोणाच्या ताब्यात असते?

Q22) टायफॉईड सारख्या एका ठिकाणाहून दुसरीकडे मोठ्या संख्येने पसरणाऱ्या व्यापक रोग्यास……………….. ही संज्ञा आहे.

Q23) एका सायकल ची खरेदी किंमत 2,700 रुपये आहे जर ती सायकल विकून 500 रुपये नफा होत असेल तर सायकलची विक्री किंमत किती?

Q24) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते.

Q25) पोपट आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q26) ‘सूर्य’ या अर्थाने खालीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत?

Q27) ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतो?

Q28) प्रोटॉनचा शोध कोणी लावला?

Q29) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?

Q30) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?

Advertisement