Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 9 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 9
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 9 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 9

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 9

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीत….. प्रकारचा पाऊस पडतो?

Q2) एका रक्कमेच्या चक्रवाढ व्याज व साधी व्याज मधील फरक (5% दराने 2 वर्षांसाठी) 250 रुपये आहेत तर ती रक्कम किती?

Q3) MH 52 हा नोंदणी क्रमांक असणारे वाहन या ठिकाणाचे आहे.

Q4) दारूबंदीसाठी महाराष्ट्रात कोणत्या लोकप्रतिनिधीने कठोर पावले उचलली?

Q5) धुवाधार पडला या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा,

Q6) समसंबंध ओळखा.शिपाई : : बंदूक तर शिक्षक : ?

Q7) शेवट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?

Q8) 14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

Q9) पुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा?

Q10) मुंबई ते नवी मुंबई या शहराला समुद्रातून जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक महामार्गाला महाराष्ट्र सरकारने अटल बिहारी वाजपेयी शिवडी अटल सेतू हा महामार्ग किती किमी लांबीचा असून त्यापैकी 16 किमी समुद्रातून पूल आहे.

Q11) 400 मीटर लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किमी आहे. तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?

Q12) खालील वाक्याचा प्रकार ओळखा.सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही.

Q13) पूर्वभिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय!

Q14) 5/7 , 17/12 , 53/36 …..?

Q15) लहानपण देगा देवा‌ |मुंगी साखरेचा रवा |ऐरावत रत्न थोर |त्याशी अंकुशाचा मारा | या पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.

Q16) मानारचे आखात विशेषतः कशासाठी प्रसिद्ध आहे?

Q17) खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,

Q18) पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही.

Q19) खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे?

Q20) गटात न बसणारी संख्या कोणती?

Q21) नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो?

Q22) पुढील संख्या चे वर्गमूळ काढा, 2401?

Q23) C3,E5,G7,?प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल?

Q24) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

Q25) ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात?

Q26) महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे?

Q27) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता,?

Q28) खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय?

Q29) ‘पानगळी’ चा ऋतू म्हणून कोणत्या ऋतूला ओळखले जाते?

Q30) महाराष्ट्रातील पहिला जलसुरक्षा मोबाईल प्रयोगशाळा कोठे आहे ?