Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 90 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 90
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 90 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 90

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 90

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘किरकोळ’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.

Q2) Choose the correct meaning of the idiom. To get cold feet…..

Q3) खालीलपैकी पोर्तुगीज शब्द कोणता?

Q4) विजेच्या दिव्यात खालील पैकी कोणत्या धातूची तार वापरतात?

Q5) खालीलपैकी कोणत्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो?

Q6) Mark the correct category of the following adjective. Colossal :-

Q7) दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात?

Q8) भारतीय राष्ट्रीय सभेच्या घटनादुरुस्ती करण्यासाठी खास अधिवेशन बोलवण्यात आलेले ठिकाण…….. होय.

Q9) 1600 रुपये मुद्दल आणि तीन वर्षाचे सरळव्याज 480 रुपये होते तर व्याजाचा दर किती असेल?

Q10) पुढील शब्दांपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?

Q11) कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Q12) ‘मोर’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?

Q13) ‘हिरवे हिरवे गार गालिचे .’ या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?

Q14) 13, 27 ,42 ,58, 75,?

Q15) तीन संख्यांचे गुणोत्तर 5:7:3 आहे व प्रत्येक संख्येत 8 मिळविल्यानंतर या संख्येची बेरीज 99 होते तर सर्वात लहान संख्या.

Q16) खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?

Q17) पुढीलपैकी गाईची कोणती जात जास्त दूध देणारी म्हणून प्रसिद्ध आहे?

Q18) विश्वचषक हॉकी स्पर्धा 2014 मधील अंतिम सामन्यातील विजेते कोण आहेत.

Q19) ‘विडंबन’ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?

Q20) कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते?

Q21) सरणाथ कशासाठी प्रसिद्ध आहे?

Q22) मनुष्याला आयुष्यात एकूण किती दात येतात?

Q23) वानर या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?

Q24) बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा प्रकार कोणता?

Q25) पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. वल्लरी :-

Q26) रस्ता या नामासाठी कोणते विशेषण लागू पडेल?

Q27) ……… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

Q28) ………. हे मुंबई येथील 1858 च्या पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते.

Q29) खालीलपैकी कोणते प्रश्नार्थक सर्वनाम आहे?

Q30) 25 ते 37 मधील सम संख्यांची सरासरी किती?

Advertisement