Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 91 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 91
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 91 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 91

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 91

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते.’ हे विधान…….

Q2) भीमाशंकर अरण्य कोणत्या जिल्ह्यात आहे,

Q3) खालीलपैकी…… या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते?

Q4) खालील पैकी कोणती कीड विशेषत्वाने हरभऱ्यावर पडते?

Q5) मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत?

Q6) दुसरी गोलमेज परिषद ……साली भरली होती.

Q7) 5 चा 5 वा घात म्हणजे किती?

Q8) 2,4,6,8 ,?

Q9) निळा आणि पिवळा हे दोन रंग मिसळल्यास कोणता रंग तयार होतो?

Q10) महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीवन अभयारण्य कोणत्या विभागात आहेत?

Q11) फेसबुकचे संपादक हे……. आहेत.

Q12) एका रक्कमेचे दोन वर्षात 18 टक्क्याने चक्रवाढ व्याज व सरळवज मधील फरक 162 रुपये आहे तर ती रक्कम किती?

Q13) कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते?

Q14) भारतीय रिझर्व बँकेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत?

Q15) महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम प्रत्यक्ष केव्हा सुरू झाली?

Q16) महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?

Q17) खालील गटातील अयोग्य संख्या ओळखा?

Q18) मेळघाट अभयारण्य यासाठी राखीव आहेत?

Q19) समोरचा रेषा जवळ जवळ असल्यास उतार कशा प्रकारचा असतो ?

Q20) Choose the proper word for the given phrase. Remedy which is supposed to cure all diseases……

Q21) खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे,

Q22) वेगळा शब्द ओळखा.

Q23) ८६०३२ ही कोणत्या पिकाची जात आहे?

Q24) खालीलपैकी धातू साधित असलेले वाक्य कोणते?

Q25) आता विश्वात्मके देवे|तोशिनी मज द्यावे पसायदान हे||या वाक्यातील रस ओळख.

Q26) ‘किरकोळ’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.

Q27) निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते?

Q28) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?

Q29) Fill in the blanks with the most suitable auxiliary verb. Every boy in our class ……….books paints and pencils.

Q30) भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमांमध्ये विस्तृत आहेत?

Advertisement