Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 92 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 92
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 92 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 92

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 92

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सुंदरबन भारतात कोणत्या राज्यात आहे?

Q2) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?

Q3) भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे.

Q4) ‘अपाय’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q5) भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण.

Q6) एक घड्याळ रोज 10 मिनिटे पुढे जाते व दुसरे घड्याळ रोज  5 मिनिटे पुढे जाते दोन्ही घड्याळे सोमवारी सकाळी8 वाजता बरोबर लावली तर शुक्रवारी सकाळी8 वाजता दोन्ही घड्याळात काय फरक पडेल?

Q7) भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद अनुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात?

Q8) वसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदा पेक्षा मोठा आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंत पेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण?

Q9) 163:190:219:250?

Q10) विजेचा दिवा चा शोध कोणी लावला?

Q11) सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे??

Q12) खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सरी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही?

Q13) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप तेच राहते?

Q14) एक मनुष्य उत्तरेकडे 5 किमी चालत गेला व उजवीकडे वळून 3 किमी गेला पुन्हा उजवीकडे 1 किमी जाऊन उजवीकडे वळून 3 किमी गेल्यास सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर असावा?

Q15) दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन कोणत्या दिवशी पाळला?

Q16) रामाने नला कडून सेतू बांधविला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

Q17) खालील नावासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.पाण्याचा खळखळाट तसे विजांचा…..?

Q18) वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?

Q19) क्रोध या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q20) खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?

Q21) महाराष्ट्र विधानसभेचे मागिल विद्यमान सभापती कोण होते?

Q22) तिनेभिकाऱ्यालापैसा दिला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा ते ओळखा.

Q23) 2021 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरण्यात आलेला होता?

Q24) भाताच्या खालीलपैकी कोणते हवामान अधिक मानवते?

Q25) मोहम्मद गजनी यांनी भारतावर एकूण किती स्वार्‍या केल्या?

Q26) झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे?

Q27) शुद्ध पाण्याचा सामू जवळपास ………असतो.

Q28) पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

Q29) भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q30) 1+2+3+4+……10=?

Advertisement