Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 93 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 93
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 93 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 93

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 93

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे?

Q2) भिंतीवरील घड्याळात 5 वाजलेले असताना तेव्हा त्याची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शविते?

Q3) कोणता घटक भाषेत वापरला जात नाही?

Q4) मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यातील ऐक्य करार कोणत्या अधिवेशनात झाला?

Q5) वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे?

Q6) 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?

Q7) विद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.

Q8) पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण?

Q9) आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली ?

Q10) ‘अनासक्ती’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q11) दोन भावांच्या वयाची बेरीज 36 वर्ष असेल व त्यांच्या वयातील अंतर 10 वर्ष असेल तर त्या वय अनुक्रमे किती असतील?

Q12) 10% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलाई चे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती?

Q13) आमंत्रित हा शब्द चा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

Q14) ने,ए,शी प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे.

Q15) एक घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8 दिवसात पूर्ण करतात जर 4 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?

Q16) एका व्यक्तीचे वजन पृथ्वीवर 60 किलो असेल तर त्याची चंद्रावरील वजन किती असेल?

Q17) 5000 चे 30 टक्के म्हणजे किती?

Q18) 7,77,777,…. या क्रमाने 11 वेळा संख्या लिहून त्यांची बेरीज केली. तर त्या बेरजेच्या. सहस्त्र व शतक स्थानी अनुक्रमे कोणते अंक येतील?

Q19) 1 ते 100 दरम्यान एका अंक किती वेळा येतो?

Q20) 2018ची मसी इंडिया युनिव्हर्स…….‌

Q21) खालील पर्यायांपैकी अरबी शब्दाचा पर्याय ओळखा?

Q22) दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती  वेळा ओलांडेल?

Q23) योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,

Q24) 2:12::3:?

Q25) खालील संख्या मालिका पूर्ण करा 4,3 ,12,9,36,81,?

Q26) किशोरी अमोंणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याची संबंधित आहे?

Q27) मंदाक्रांता या अक्षर गणवतीतील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात.

Q28) गोमती ,घागरा आणि कोसी या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

Q29) आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट…….. येथे आहे.

Q30) ‘भाऊ’ या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.

Advertisement