Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 94 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 94
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 94 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 94

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 94

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका चौरसाची बाजू शेकडा 20 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल?

Q2) मी रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर अभ्यास करतो हे वाक्य………….. आहे.

Q3) मधुबनी चित्रकला प्रकाश कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?

Q4) शाश्वत चा शब्दसमूह कोणता?

Q5) खालीलपैकी कोणता तालुका नंदुरबार जिल्ह्यात नाही ?

Q6) खालीलपैकी कोणता विषाणूजन्य यकृत रोग आहे ज्याचा संसर्ग दूषित रक्त चढवल्याने किंवा दूषित सुईतून होतो.

Q7) वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱा क्रियावाचक शब्द म्हणजे काय?

Q8) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून संख्या पूर्ण करा.2 ,5, 10, 17, 26……

Q9) ‘अक्कल हुशारी’ हा शब्द कोणत्या भाषांमधून तयार झाला आहे?

Q10) दोन अंकी मूळ संख्यातील अंकांची अदलाबदली करूनही मूळ संख्याच तयार होतात तर अशी एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?

Q11) वायस या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा.

Q12) लष्करातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता.

Q13) 30. चे12%=?

Q14) 1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?

Q15) छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती?

Q16) लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?.

Q17) इंडियन प्रीमियर लीग 2021 चे विजेतेपद कोणी जिंकले होते?

Q18) जया अंगी मोठेपणातयायातना कठीण या ओळीतील अधोरेखित केलेला शब्दाची जात……………

Q19) शुद्ध पाण्याचा सामू जवळपास…… असतो,

Q20) ……वी घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्था यांच्याशी संबंधित आहे?

Q21) ‘तीक्ष्ण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q22) पोपटा आकाशात उडला या वाक्यातील प्रयोग ओळखा,

Q23) भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

Q24) पाच माणसे सहा तासात दहा मेल चालतात त्यांच्यापैकी दोन जण किती तास किती मेल चालतील?

Q25) नथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे?

Q26) औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध इतिहासकालीन ठिकाण कोणते?

Q27) 19 जुलै 1969 ला देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?

Q28) खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.

Q29) रमेश 12 सेकंदात 15 मीटर चालतो तर त्याचा चालण्याचा ताशी वेग किती?

Q30) आज दिवसभर सारखे ‘गडगडते.’ या वाक्यातील अवतरणातील शब्दाचा प्रकार ओळखा.

Advertisement