Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 96 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 96
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 96 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 96

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 96

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) साध्या भूतकाळी क्रियापदाचा पर्याय क्रमांक लिहा?

Q2) 1962 मध्ये निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्र विधानसभेमध्ये…… जागा होत्या,

Q3) दोन संख्यांचा मसावी 12 आणि लसावी 72 आहे त्या दोन संख्यांपैकी एकूण 36 असल्यास दुसरी कोणती?

Q4) खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.

Q5) गटात न बसणारा शब्द ओळखा?

Q6) ये मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण?

Q7) प्रमोद हा पूर्वेला 6 किमी जातो नंतर तो दक्षिणेला 8 किमी जातो तर तो मूळ स्थानापासून किती लांब जातो?

Q8) एल आय सी ची स्थापना केव्हा झाली?

Q9) गटात न बसणारी संख्या कोणती?

Q10) 10,19,21,22, आणि,28 संख्यांचा सरासरी किती?

Q11) आपल्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी रुंदीचे प्रमाण काय?

Q12) भंडारा जिल्ह्यातील आंबा गड डोंगर रांग कोणत्या पर्वताचा भाग आहे.

Q13) 0.25×2.5×1.2=?

Q14) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणते आहे

Q15) उद्देश वर्तमान काळाचे उदाहरण ओळखा.

Q16) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?

Q17) राज्यात मगर प्रजनन केंद्र कुठे आहे?

Q18) 24 चे एकूण विभाजक किती?

Q19) 64,36,40 यांचा म.सा .वी ?

Q20) मनाचे श्लोक कोणी लिहिले?

Q21) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q22) सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?

Q23) “कुणी दृष्ट अंगास लावील हात.”हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे आहे?

Q24) ब्रिटीश सरकारने मदनलाल धिंग्रा यास…….. साली फाशी दिली.

Q25) खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते?

Q26) भारतातील ह्या….. प्रकल्पामध्ये रशिया देशाचा मोठा वाटा आहे,

Q27) माझ्या घड्याळात आता 09.00 वाजले आहेत आत्ताच काटा पश्चिम दिशा दाखवीत असेल तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती?

Q28) मुदत ठेवीचा चक्रवाढ व्याजाचा दर 8.55% आहे. तुम्ही जर 1500 रुपये सात वर्षाकरिता मदत ठेवीमध्ये ठेवले तर सात वर्षानंतर तुम्हाला किती रक्कम मिळेल.?

Q29) The students worked……..to pass the examination

Q30) दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?

Advertisement