Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» ZP Bharti Papers | Mission Bharti» ZP Bharti Practice Paper 98 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 98
Last Updated:

ZP Bharti Practice Paper 98 - जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 98

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

ZP Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

ZP Bharti Practice Paper 98

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. ZP Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) झाडाला नेहमी फुले येत असतात या वाक्याचा काळ कोणता.

Q2) कोणत्या तंत्रज्ञानाच्या आधारे पिकांच्या नवीन जाती निर्माण करता येतात?

Q3) एका चौरसाकृती बागेची लांबी 10 मीटर आहे या बागेला तारेचे पाच पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रति मीटर रुपये तीन प्रमाणे किती येईल?

Q4) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

Q5) 4,7,11,18,29,47,76…………..199 ही मालिका पूर्ण करणारी गायलेली जागी असणारी संख्या कोणती?

Q6) 1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?

Q7) एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्री आहेत गावात एकूण 40% निरीक्षण असतील तर साक्षर यांची संख्या किती?

Q8) पावनखिंड कोणी लढवली?

Q9) यापैकी सामान्य नाम कोणते?

Q10) गंगा नदी मैदानी प्रदेशात………. जवळ प्रवेश करते.

Q11) पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षाच्या उपक्रमात पीरखान या नावाने सक्रिय भाग घेतला होता?

Q12) पाचशे रुपयांची नोट पहिल्यांदा कधी चलनात आली?

Q13) महाराष्ट्र  राज्यात एकूण किती जिल्हे आहेत?

Q14) भिन्न शब्द ओळखा,

Q15) ज्या सामाजिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावर तिसऱ्या गोष्टीचा बोध होतो ,असा समास कोणता?

Q16) वाहनांच्या इंधनामध्ये खालीलपैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणून मिश्रित केले जाते?

Q17) ‘तो’ हे ………..आहे.

Q18) लक्षद्वीप हे कोणत्या समुद्रात आहे?

Q19) संत ज्ञानेश्वर उद्यान कोठे आहे?

Q20) ‘स्वतः केल्याशिवाय कोणती गोष्ट नीट होत नाही.’ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

Q21) खालीलपैकी तीन कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता?

Q22) हाफकिन औषध व जीव निर्माण महामंडळ मुंबई च व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?

Q23) 2021 चे ऑलम्पिक गेम कोणत्या शहरात  झाले?

Q24) …… Honest man is always respected.

Q25) वनमाती संस्था कोणत्या शहरात आहे ?

Q26) सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक असते ?

Q27) दर साल दर शेकडा 10 दराने एका रकमेची दोन पट होण्यासाठी किती कालावधी लागेल?

Q28) 999+999+99+9=?

Q29) पुढील वाक्याचा काळ ओळखा….. गणेश शाळेत जात आहे,

Q30) दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. दशम स्थानातील अंक एकम स्थानाच्या अंकाच्या तिप्पट असेल तर ती संख्या कोणती?

Advertisement