फ्री टेस्ट सिरीज

बुक लिस्ट

 • आवश्यक पुस्तक संग्रह
  • मराठी - बाळासाहेब शिंदे
  • गणित - राणे आणि कोकिळा
  • बुद्धिमत्ता - अनिल अंकलगी
  • सामान्य अध्ययन - मिनी ठोकळा, तात्याचा ठोकळा, के'सागर चे पुस्तक
  • प्रश्नसंच - ५७२ व ५२ प्रश्नसंच स्मार्ट स्टडी बुक
  • चालू घडामोडीसाठी - लक्षवेध आणि अभिनव प्रकाशन
  • विशेष पुस्तक - ५५०० प्रश्नसंच के'सागर
  • सोबत जास्तीत जास्त सर्व प्रश्नपत्रिका सोडवा, वन लायनर प्रश्न जास्त वाचा.

पोलीस भरती चे नवीन अपडेट हवे असेल तर आताच सबसक्राईब करा..
आमची वेबसाइट - http://www.policebharati.co.in/
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!