-
सकाळी
- रात्री चणे भिजत ठेवणे,सकाळी रनिंगवरून आल्यावर गुळासोबत खाणे.
- चन्याचे पाणी मध टाकून पिणे.
- कॉफी घेणे.
- दूध/अंडी.
- लिंबू सरबत.
- केळी.
- electrol powder रनिंगवरून आल्यावर १५ मिनिटाने पिणे.
- नाष्टा करणे.
-
दुपारी
- झोप घेणे २ तास...तरच diet प्रभावी ठरत.
- दुपारी भात खा चालेल.
- दुपारी १ वाजेच्या आत जेवा.
- पाणी दिवसातून ४-५ लिटर प्या.
-
संध्याकाळी
- संध्याकाळी फक्त भाकरी खावा.
- रात्री ९ वाजेपर्यंत जेवण करा.
- ६ ते ७ तास रात्री झोपत जावा तरच सगळं diet काम करेल.
- काजू / बदाम / मनुके जमलं तर खा.
पोलीस भरती चे नवीन अपडेट हवे असेल तर आताच सबसक्राईब करा..
आमची वेबसाइट -
http://www.policebharati.co.in/
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!